‘या’ हाॅट अभिनेत्रीेने सुरु केली UPSC परिक्षेची तयारी? पुस्तक वाचतानाचा फोटो केला शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे उच्चशिक्षित आहेत. मात्र आवडीपुढे डिग्री बाजूला करून त्यांनी कलाक्षेत्राची निवड केली आहे. आजकाल अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दररोजच्या जीवनातील प्रसंग, घडामोडी वा मजेशीर बाबी ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. मात्र या अभिनेत्रीने तर चक्क अभ्यास करतानाचा फोटो शेअर केला आहे. आहे का नाही … Read more

सर्वोच्च न्यायालयाने UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली; 04 ऑक्टोबरलाच होणार परीक्षा

नवी दिल्ली, प्रतिनिधी । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.  त्यामुळे आता 04 ऑक्टोबर 2020 रोजी नियोजित असलेली  परीक्षा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे  ढकलण्यावर कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. सुनावणीच्या वेळी मांडलेल्या “उमेदवाराला परीक्षेच्या जादा प्रयत्नाच्या पर्यायावर विचार करावा” ह्या मुद्यावर कोर्टाने … Read more

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत वाढ करण्याचे राज्य सरकारचे संकेत

मुंबई । दिवसागणिक देश आणि राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळं नियोजित एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळं या परीक्षा कधी होणार यावर कोणीही काही सांगू शकत नाही आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून उच्च व शिक्षण मंत्री … Read more