UPSC 2023 Final Result: UPSC परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर!! देशात आदित्य श्रीवास्तवचा पहिला क्रमांक

UPSC 2023 Final Result

UPSC 2023 Final Result| लाखो उमेदवारांचे लक्ष लागून असलेल्या UPSC परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC परीक्षेत आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) याचा प्रथम क्रमांक आला आहे. तसेच, या परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान याचा दुसरा क्रमांक, दोनुरु अनन्या रेड्डी हीचा तिसरा क्रमांक आला आहे. यांच्यासह पीके सिद्धार्थ रामकुमारने चौथ्या आणि … Read more

साताऱ्याच्या लेकीने अखेर करून दाखवलं!! ना क्लास, ना अकॅडमी तरीही UPSC मध्ये देशात 560 वा क्रमांक

pratiksha kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC परीक्षा पास होऊन आयएएस, आयपीएस होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. अनेकजण यासाठी दिल्लीला जातात. परंतु सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा संजय कदम हिनं घरीच अभ्यास करून UPSC परीक्षेत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ना क्लास, ना कोणती अकॅडमी तरीही फक्त आपला अभ्यास, जिद्द आणि मेहनत … Read more

UPSC परीक्षेत साताऱ्याच्या ओंकारचा डंका!! देशात 380 वा क्रमांक

Omkar Rajendra Gundge

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील माणचा सुपुत्र ओंकार राजेंद्र गुंडगे याने यूपीएससी परीक्षेत देशात 380 वा पटकावत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ओंकारच्या या यशामुळे मानची माती भौतिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आली आहे. दुष्काळी माणदेश मधील पहिला युपीएससी पास होणार विद्यार्थी ठरला आहे. ओंकारच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये मोठ्या उत्साहाचे … Read more

डोंगरावर म्हशी चारून केला अभ्यास; UPSC परीक्षा देऊन झाली कलेक्टर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी हजारो तरुण-तरुणी IAS परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. काहीही झाले तरी अभ्यास करून यंदाच्यावर्षी आपण परीक्षेत यश मिळवायचेच अशी जिद्द करतात. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे हेच या विद्यार्थ्यांचे एकमेव लक्ष असते. अनेक विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतून परीक्षा देत उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. अशीच यशोगाथा आहे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीची. … Read more

वयाच्या 21 व्या वर्षीच लातूरच्या लेकीनं मिळवलं यश; UPSC परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण

Nitisha Jagtap UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण घेण्याच्या वयात आपणही अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि मनाशी जिद्द करत ते पूर्ण करण्याची किमया लातूरच्या एका लेकीनं करून दाखवली आहे. ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. लातूरच्या नितीश जगताप हिने 21 वर्षांच्या वयात UPSC ची परीक्षा … Read more

याला म्हणतात धाडस !! IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अधिकारी झाल्यानंतरही काहीजणांना पुढे जाऊन अजून मोठं अधिकारी व्हावंसं वाटत असत. अशीच मनात इच्छा असलेल्या गुजरातमधील कार्तिक जीवाणी यांनी धाडस करत IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS पदाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाहूया कार्तिक यांच्या धाडसाची यशोगाथा… आयएएस अधिकारी कार्तिक जीवणी यांची यशोगाथा खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. … Read more

वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी … Read more

आदिवासी समाजातील मुलगी झाली पहिली IAS अधिकारी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी गोष्ट करण्याची जिद्द जर मनाशी ठरवली तर काहीही झालं तरी ती पूर्ण करण्यात कोणीही रोखू शकत नाही. अशीच जिद्द एका आदिवासी समाजातील मुलीने केली आणि ती कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने UPSC परीक्षा देत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पाहूया एका मजूर कुटुंबातील अधिकारी बनलेल्या श्रीधन्या सुरेश हिची यशोगाथा… केरळच्या … Read more

जिद्द असावी तर अशी !; 22 व्या वर्षी सोनाली पहिल्याच प्रयत्नात झाली IPS अधिकारी

Sonali Parmar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणीच ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. ते पूर्ण करण्यासात काहींना लवकर यश मिळत तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागत. मात्र, आपल्या स्वप्नाला जिद्दीची जोड देत अभ्यास करून वयाच्या 22 व्या वर्षीच IPS अधिकारी होण्याचा बहुमान सोनाली परमार या तरुणींनी पटकावला आहे. पाहूया तिच्या जिद्दीची यशोगाथा… 2021 च्या UPSC … Read more

परदेशातील नोकरीवर लाथ मारत इल्मा बनली IPS अधिकारी

Ilma Afroz IPS officer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे तिनं शिकवण्या घेतल्या. रात्रीदिवस अभ्यास करून आईसोबत शेतात काम करत ती बनली IPS अधिकारी. हि यशोगाथा आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोज या मुलीची… इल्माने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. केवळ 14 वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण … Read more