याला म्हणतात कष्ट ! हिमांशूने वडिलांसोबत चहा विकत केला अभ्यास; पुढे झाला IAS अधिकारी

Himanshu Gupta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण आज अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट घेतात. दररोज बारा बारा तास अभ्यास करून प्रिजक्षाही देतात. या काळात त्यांना घरच्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. मग अनेकजण खचून जाऊन अधिकारी होण्याची स्वप्ने सोडून देतात. मात्र, काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर कष्ट करून अभ्यास करून यश खेचून आणतात. असेच कष्ट उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील … Read more

गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

Vishal Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

रेल्वे स्टेशनवरचा कुली झाला जिल्हाधिकारी; श्रीनाथनंने फ्री Wi-Fi वर अभ्यास करत दिली UPSC परीक्षा

success story Shrinath K

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या बॅग, साहित्य उचलून थकलेल्या एका कुलीनं आपणही अभ्यास करून अधिकारी व्हावं असं मनाशी ठरवलं. आणि मग सुरु झाला त्याचा अधिकारी होण्याचा प्रवास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तो बॅग उचलत दिवसभर काम करायचा आणि वेळ मिळेल तसा रात्रीच्यावेळी तो स्टेशनवर असलेल्या फ्री व्हायफाय वर अभ्यास करायचा. पुढे होऊन त्याने UPSC … Read more

क्रिकेट खेळत खेळत त्यानं मारली UPSC मध्ये सेंच्युरी; सातारचा ओंकार बनला IAS ऑफिसर

Omkar Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपली आवड जप्त जप्त ध्येयही गाठण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत असतो. क्रिकेट खेळण्याचं प्रचंड प्रेम मात्र, मोठं होण्याचं स्वप्न बाळगलेल्या सातारा जिल्ह्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवार याने आपलं स्वप्न पूर्णत्वास उतरवलंय. क्रिकेट खेळत खेळत ओंकारने UPSC परीक्षेत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं … Read more

साताऱ्याची पोरं हुशारं : एकाचवेळी जिल्ह्यातील चाैघांचे UPSC परिक्षेत यश

सातारा | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत सातारा जिल्ह्याने चाैघांनी यश मिळविले आहे. सनपाने (ता. जावली) येथील ओमकार मधुकर पवार, कराड येथील रणजित यादव, सातार्‍यातील गोळीबार मैदान येथील ओमकार शिंदे, माण तालुक्यातील अमित शिंदे यांनी यूपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा फडकावला आहे. या चाैघांच्या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे. केंद्रीय … Read more

UPSC परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; श्रुती शर्मा देशात प्रथम

Shruti Sharma UPSC exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा या युवतीने  प्रथम मिळवला आहे. परीक्षेत एकूण 685 उमेदवार यशस्वी झाले आहेत. तर यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील राहणाऱ्या श्रुती शर्माने परीक्षेत यश प्राप्त करत भारतात … Read more

युपीएससी परीक्षेत मराठवाडा चमकला !

औरंगाबाद – लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मराठवाड्यातील बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये लातूर 5 बीड 3, हिंगोली 1 आणि नांदेडच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूरचा विनायक महामुनी देशभरातून 95 वा तर नितिषा नितिषा जगतापने 199 वा क्रमांक मिळविला आहे. नांदेड जिल्ह्यातील तिघांचे यश – नांदेड जिल्ह्यातील रजत नागोराव कुंडगीर याने 600, बाबुळगाव … Read more

दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय; फडणवीसांचा गंभीर आरोप

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आरोग्य विभागात दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, … Read more

कराडच्या तुषार देसाईची यूपीएससी परीक्षेत बाजी; देशात 224 वा क्रमांक मिळवत बनला आयपीएस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कराड तालुक्यातील आणे गावचा सुपूत्र तुषार उत्तमराव देसाई याने युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने 224 वा नंबर पटकावला. सध्या तो भोपाळ (मध्य प्रदेश) येथे नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.तुषार यांच्या यशाने कराडकरांची छाती अभिमानाने फुगली आहे. तुषार देसाई याचे प्राथमिक, माध्यमिक तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण कराडमधील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पूर्ण झाले. … Read more

UPSC, MPSC च्या पल्याडही भलं मोठं जग आहे; आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे…

पुणे : सध्या स्पर्धा परिक्षा आणि त्यांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या अनुषंगाने विविध माध्यमांत चर्चा सुरु आहेत. लवकर न निघणारी भरती, वाढत जाणारं वय, पोस्टपोन होणार्‍या परिक्षा, यामुळे येणारा तणाव या विषयांवर आपण अनेक मतमतांतरे ऐकत असतो. मात्र HELLO महाराष्ट्र आणि करिअरनामा घेऊन आलेत स्पर्धापरिक्षेला हलकंफुलकं कसं घ्यावं? यावर हलक्या फुलक्या गप्पांचा विशेष कार्यक्रम. “UPSC, … Read more