सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, 8 दिवसांत किंमती 5500 रुपयांनी वाढल्या, आता पुढे काय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सलग आठव्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ऑगस्टच्या डिलिव्हरीची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 53,429 च्या विक्रमी पातळीवर गेली. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,500 ची वाढ झाली आहे. तथापि, एमसीएक्सवर चांदीचा वायदा कमी झाला आहे. या कालावधीत … Read more

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra

जगभरातील लोक भारतातून हळद मागवत आहेत! आता आपणही याद्वारे कमवू शकता लाखो रुपये

जगभरातील लोक भारतातून हळद मागवत आहेत! आता आपणही याद्वारे कमवू शकता लाखो रुपये #HelloMaharashtra

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra

पहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळलेल्या वीजेचा थरारक व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक शानदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळतानाचा क्षण कैद करण्यात आला आहे. ट्विटर युजर मिकी सी ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.21 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आकाशीय वीज स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मागे कोसळत आहे. नेटकऱ्यांना हा थरारक व्हिडीओ खूप … Read more

आता घरबसल्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळेल FD पेक्षा 6 पट अधिक नफा! या संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होते आहे. देशात प्रथमच 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 51 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे. एफडीवर मिळणारे उत्पन्न वेगाने खाली आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर हे पाच टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

इंडियन फार्मा डिपार्टमेंटने कोरोनावरील प्रभावी औषध रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर घेतला आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँटी-व्हायरल ड्रग्ज रेमेडिसविर या कोरोनावरील उपचारातील सर्वात प्रभावी औषधाबद्दल भारतीय औषध विभागाने चिंता व्यक्त केली आहे. सरकारी सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की, फार्मा विभागाने अँटी-व्हायरल औषधोपचार रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमॅबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात, फार्मा विभागाने आरोग्य मंत्रालयाला या औषधांच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर अंकुश ठेवण्याचे आवाहन केले आहे. जगातील बर्‍याच देशांतील … Read more

”तुमचं दूतावास ७२ तासांच्या आत बंद करा” अमेरिकेचे चीनला अल्टिमेटम

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर अमेरिकेकडून चीनवर संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोना महामारीच्या प्रसारासाठी चीन जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प जाहीर सभांमधून चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसवरून दोन्ही देशामधील संबंध ताणले असताना अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे … Read more

कोरोनावर नियंत्रण मिळवणं नव्हे तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन । ”कोरोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे. कोरोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून कोरोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी … Read more

LinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960 लोकांना बसणार झळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीने म्हटले आहे की, ते जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 6 टक्क्यांनी कमी करणार आहे. कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे रिक्रूटमेंट प्रॉडक्ट्स ची मागणी कमी झाली आहे. लिंक्डइन वापरुन, कंपन्या … Read more