कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

कोरोनासोबत जगताना, जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्या वर 

जगातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.

कोरोना संसर्गाची 3 नवीन लक्षणे आली समोर, आता उलट्या झाल्यानंतरही करावी लागणार टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोविड -१९ च्या दररोज नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. आतापर्यंत भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या नवीन लक्षणांमुळे आरोग्य विभागाच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. आतापर्यंत असा समज होता की ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल … Read more

मायक्रोसॉफ्टने केली मोठी घोषणा ! जगभरातील सर्व स्टोअर्स होणार बंद,आता मिळणार फक्त ऑनलाइन सर्व्हिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी जाहीर केले की, ते जगभरातील सर्व 83 रिटेल स्टोअर्सना कायमचे बंद करत आहेत. कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, आता त्यांचे लक्ष ऑनलाइन स्टोअर्सवर असणार आहे, त्यांचे सर्व रिटेल स्टोअर्स आता बंद होतील, फक्त चार स्टोअर्स तेवढे खुले राहतील जिथे यापुढे … Read more

अमेरिकेचा भारताला नकार, म्हणाले,”मुंबई हल्ल्यातील दोषी हेडलीला सोपवणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या डेव्हिड हेडलीला अमेरिका भारतात पाठवणार नाही. त्याच वेळी, या हल्ल्याचा आणखी एक मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा यांच्या प्रत्यार्पणाची शक्यता आहे. राणाच्या पुन्हा झालेल्या अटकेनंतर अमेरिकेच्या अटॉर्नी यांनी कोर्टाला सांगितले की हेडली अमेरिकेच्या तुरूंगात 35 वर्षांची शिक्षा भोगत आहे. राणा याला … Read more

कोरोना विषाणूची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना झाला मोठा नफा, जाणून घ्या किती? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची औषधे बनविणारी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ला ३१ मार्च २०२० ला समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत २२०.३ करोड रुपयांचा नफा झाला. वर्षभराच्या पहिल्या तिमाहीतील १६१.६६ करोड रुपयांच्या तुलनेत हा नफा ३६.२८% अधिक आहे. कंपनीने शेयर बाजारात सांगितले की, या काळात त्यांचे एकूण उत्पन्न ७.९६% वाढून २,७६७.४८ करोड पर्यंत पोहोचले आहे. वर्षाच्या पहिल्या … Read more

कोका-कोलाने अचानक जगभरातील आपल्या जाहिरात थांबवण्याचे आदेश का दिले; घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पुढील 30 दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार जगभरात वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अधिकृतपणे या बहिष्कारामध्ये सामील … Read more

‘Fair & Lovely’ नंतर आता L’Oreal कंपनी ‘Fair’ हा शब्द आपल्या उत्पादनांमधून काढून टाकणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौंदर्य उत्पादने तयार करणारी फ्रेंच कंपनी लॉरियल ग्रुपने शुक्रवारी सांगितले की, ते त्वचेच्या देखभाल करणाऱ्या उत्पादनांमधून (लोरियल ब्युटी प्रॉडक्ट्स) काळे, गोरे आणि हल्के यांसारखे शब्द काढून टाकतील. यापूर्वी युनिलिव्हरने देखील अशी घोषणा केली होती आणि म्हटले होते की, ते फेअर अँड लवली या लोकप्रिय ब्रँडमधून फेअर हा शब्द काढून टाकतील. त्वचेच्या … Read more