US Cyber Attack : मायक्रोसॉफ्टच्या सिस्टिममध्येही आढळले धोकादायक सॉफ्टवेअर
नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हॅकिंग कॅम्पेनचा खुलासा केल्यानंतर आता मायक्रोसॉफ्टने (Microsoft Corp.) देखील यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. टेक्नोलॉजीच्या जगतातील दिग्गज कंपनी असा दावा करतो की, हॅकिंगशी संबंधित धोकादायक सॉफ्टवेअर त्यांच्या सिस्टममध्येही सापडले आहेत. वॉशिंग्टनमध्ये रेडमंड (Redmond) नावाची कंपनी Orion सॉफ्टवेअर वापरते. हे सॉफ्टवेअर नेटवर्किंग मॅनेजमेंटसाठी वापरले जाते. हे सॉफ्टवेअर … Read more