शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण

principal beaten female teacher with shoes

लखनऊ : वृत्तसंस्था – शाळेला विद्येचं माहेरघर, ज्ञानाचं मंदिर म्हटलं जातं. पण याच मंदिरात एका मुख्याध्यापकाने चक्क एका शिक्षिकेला चपलेने मारहाण (principal beaten female teacher with shoes) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुख्याध्यापकाच्या या संतापजनक कृत्यामागे कारणही धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळेमध्ये हि धक्कादायक … Read more

उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार ; अयोध्येतून शिवसेनेची मोठी घोषणा

Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे नुकतेच अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन देखील घेतले. तसेच रात्री युवा सेनेकडून शरयू नदीच्या काठी त्यांच्याकडून आरतीही केली जाणार आहे. दरम्यान शिवसेने नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत पोहचताच एक मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार … Read more

शाखेत बॉल गेल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये आणि खळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी

कानपुर : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत बॉल गेला म्हणून क्रिकेट ग्राउंडवर संघाचे कार्यकर्ते आणि खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली.या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना नौबस्त पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालाजी पार्कमध्ये घडली आहे. संघाच्या (RSS) शाखेत क्रिकेट खेळताना बॉल गेल्याने आरएसएस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला … Read more

भाजप आमदाराच्या गाडीने दुचाकीस्वारांना उडवले; 2 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप आमदार योगेश वर्मा यांच्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वार भावांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघातावेळी आमदार योगेश वर्मा मात्र गाडीमध्ये नव्हते अशीही माहिती समजत आहे मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

मोदींचा ‘सुदामा’ हरला : ‘या’ ठिकाणी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉझिट झालेय जप्त

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 27 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात भाजपाने या 27 पैकी 24 जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. वाराणसी-चंदौली-भदोही जागेवर भाजपाचे उमेदवार सुदामा … Read more

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी सोहळा; अनेक दिग्गज उपस्थित राहणार

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये  हा शाही शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि देशातील … Read more

“नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेत आपले पंतप्रधानपद सोडतील”; ‘या’ व्यक्तीने केले भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाची व्यक्ती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून अनेक धाडसी निर्णयही घेतले आहरेत. त्यांच्या पंतप्रधान पदाबाबत अनेकवेळा अनेकांनी भाकीत केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती त्या पदावर बसेल. ती … Read more

“महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है” ; शरद पवारांचे महाजनांना थेट प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. “आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाचा काहीच परिणाम … Read more

“उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है”; निवडणूक निकालावरून ‘या’ भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निकालावरुन शिवसेना, काँग्रेसवर जोरदार टीका केली. “उत्तर … Read more

पाच राज्यांच्या निवडणुक निकालाबाबत संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात आदित्य ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतल्या आहेत. आम्ही … Read more