भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

चारधाम यात्रेसाठी १ जुलैपासून ई पास सुरु, मात्र ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. आता उत्तराखंड सरकारने १ जुलैपासून चारधाम यात्रेसाठी ई पास देण्याची सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड राज्य चारधाम देवस्थानं बोर्डाने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. ज्यामध्ये यात्रेसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा नियम हा केवळ राज्यातील नागरिकांनाच … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी … Read more

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा येथे परत आली होती. तेथे त्यांना पुलभट्टा परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे प्रकरण वाढल्याचे पाहून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिस उपअधीक्षक सुरजितसिंग … Read more

धक्कादायक ! भारताच्या भू-भागावर नेपाळने केला दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताशी सीमा विवाद सुरू असताना नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये नेपाळी प्रदेशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश दाखविण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गयावली यांनी हे जाहीर करण्याच्या काही आठवड्यांआधीच असे सांगितले होते की,’ भारताशी सुरु असलेला हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरू आहेत. … Read more

उत्तराखंडच्या दुर्गम भागात कोरोनाशी लढतेय ‘मऱ्हाटमोळी डॉक्टर’

डॉ निशिगंधा महाजन या उत्तराखंडमधील दुर्गम भागात उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.