नाद खुळा ऑफर!! मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट मिळणार

voters discount in hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट .. होय हे वाचून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारांना 20 टक्के सूट देण्याची विनंती हॉटेल असोसिएशनला केली आहे. या अनोख्या ऑफर मुळे आता उत्तराखंड मध्ये मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. … Read more

Lake Of Skeletons : बापरे!! भारतातील ‘या’ तलावात तरंगतात मानवी सांगाडे; इथे दडलंय हजारो वर्षांपूर्वीचं रहस्य

Lake Of Skeletons

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lake Of Skeletons) आपल्यापैकी अनेक लोकांना रहस्य, भुताटकी, गूढ अशा प्रकारच्या कथांमध्ये प्रचंड रस असतो. त्यामुळे अशी लोक जगभरात विविध ठिकाणी अद्भुत, अद्वितीय आणि डोळ्याला दिसूनही न पटणाऱ्या गोष्टींचा शोध घेत असतात. अशा अनेक घटना, वास्तू आपल्याला पहायला मिळतात. ज्या डोळ्यासमोर असूनही असू नये असं वाटतं. आपल्या भारतातही अशा अनेक रहस्यमय गोष्टी … Read more

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर! UCC लागू करणारे ठरले पहिले राज्य

Uniform Civil Law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी उत्तराखंड (Uttarakhand) विधानसभेमध्ये समान नागरी संहिता (UCC) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी (Pushkar Singh Dhami) हे विधेयक सादर केले होते त्यावर बुधवारी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतरच युसीसी विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक एका कायद्यात रूपांतरित झाले आहे. सरकारने घेतलेल्या या … Read more

सावधान! आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्यांना होणार अटक? ‘या’ राज्यात कठोर नियम लागू

Live In Relationship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या तरुण वर्गामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहण्याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. मात्र आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यावर राज्यामध्ये बंधन घालण्यात येणार आहेत. भविष्यात समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये वेब पोर्टलवर लिव्ह इन संबंधांत रहात असल्याची नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी न केल्यास संबंधित जोडप्याला सहा महिने … Read more

याला म्हणतात आत्मविश्वास ! दोनदा अपयश आले मात्र तिसऱ्या प्रयत्नात दीक्षाने MPSC मध्ये मिळवलं यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपणही मोठं होऊन एखादी MPSC ची परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हायचं असं प्रत्येकाला वाटत. मात्र, ती इच्छा काहींचीच पूर्ण होते. असेच दोनवेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवण्याची कामगिरी दीक्षा जोशी हिने केली आहे. आपण एक आदर्श अधिकारी दीक्षा जोशी हिच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत हि जिने परीक्षेत दोनवेळा अपयश … Read more

याला म्हणतात कष्ट ! हिमांशूने वडिलांसोबत चहा विकत केला अभ्यास; पुढे झाला IAS अधिकारी

Himanshu Gupta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण आज अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट घेतात. दररोज बारा बारा तास अभ्यास करून प्रिजक्षाही देतात. या काळात त्यांना घरच्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. मग अनेकजण खचून जाऊन अधिकारी होण्याची स्वप्ने सोडून देतात. मात्र, काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर कष्ट करून अभ्यास करून यश खेचून आणतात. असेच कष्ट उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील … Read more

बाबा रामदेवांना धक्का : पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहातुन अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. औषधांशी आयुर्वेदिक उत्पादनेही घेतली जातात. मात्र, पतंजली समूहातील पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उत्तराखंडमधीलआर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. … Read more

रिसॉर्टमधील रिसेप्शनिस्टच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंड राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंड राज्यातील पौडी गढवाल जिल्ह्यातील एका खाजगी रिसॉर्ट मध्ये रिसेप्शनिस्टची हत्या (murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव अंकिता भंडारी असे आहे. अंकिता मागील दोन ते तीन दिवसापासून बेपत्ता होती. मात्र अद्यापही अंकिताचा मृतदेह (murder) हाती लागला नाही. सध्या पोलीस … Read more

रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा काय आहे पात्रता ?

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारने रेशनकार्ड असणाऱ्यांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. देशात अनेक वस्तू महाग झाल्या असून त्यांचा थेट बोजा स्वयंपाकावरील खर्चावर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतात. उत्तराखंड सरकारने … Read more

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! अर्टिगा कार नदीत कोसळली, 9 जण ठार

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तराखंडमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एक अर्टिगा कार नदीत वाहून गेली. ढेला नदीत ही कार कोसळली आणि वाहून गेली. यात दुर्घटनेत (accident) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा महिला तर तिघा पुरुषांचा समावेश आहे. रम्यान, एकमेव महिला या भीषण दुर्घटनेतून (accident) थोडक्यात बचावली आहे. ती देखील सध्या … Read more