वसंत मोरे ‘वंचित’च्या तिकिटावर निवडणूक लढणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले संकेत

Vasant More , prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच त्यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईत जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतील, असे … Read more

Vasant More : पुणे लोकसभेची उमेदवारी धंगेकरांना मिळताच वसंत मोरेंची मोठी घोषणा

Vasant More Ravindra Dhangekar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना उमेदवारी दिली आहे. मात्र याच जागेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) सुद्धा आग्रही होते. पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या. परंतु आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना मैदानात उतरवल्यानंतर वसंत मोरे यांनी एक … Read more

वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र: आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार??

Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज नेते अशी ओळख असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहीत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी साहेब मला माफ करा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अखेरची साद घातली आहे. त्यामुळे आता … Read more

पवारांच्या बारामतीवर राज ठाकरेंचं लक्ष्य; लवकरच घेणार मोठा मेळावा

Raj Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक मतदारसंघाबाबत आढावा घेण्याचं काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बारामती मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार … Read more

पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंचे नाव? ‘त्या’ पोस्टने चर्चाना उधाण

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून कोणत्या जागेवर कोणाला तिकीट दयायचे याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. तत्पूर्वी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या अकाली निधनाने पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा लागू शकते. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता … Read more

वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Vasant More's son Rupesh More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात धुळवडीचा सण साजरा केला जात असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले असून याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, … Read more

…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more on shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

अजित पवारांनी वसंत मोरेंना दिली’ही’ मोठी ऑफर; म्हणाले की,राष्ट्रवादीत…

Ajit Pawar Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे गट, भाजप, ठाकरे गट यांच्याकडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीही मागे नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी थेट मनसे नेते वसंत मोरे यांनाच खुली ऑफर दिली आहे. पुण्यातील मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक … Read more

अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस…. ;वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके याना 66 हजार 247 मते मिळाली आहेत. मात्र या निवडणुकीत नोटाला सुद्धा तब्बल 12 हजार 776 मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे नेते यांची फेसबुक … Read more

बारामती पक्षनिरीक्षपदी निवड झाल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेत लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. साहेबांनी सांगितले ना तर … Read more