…. तर जयंत पाटील जिंकले असते; पवारांनी सांगितलं चुकलेलं गणित

sharad pawar jayant patil SKP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. एकीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर दुसरीकडे जयंत पाटील (SKP Jayant Patil) कसे काय पडले? मविआमधून दगाफटका झाला का? यावरुन बरेच तर्क-वितर्क अजूनही सुरु आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read more

विधानपरिषदेचा निकाल शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला बॅकफूटवर घेऊन जाईल??

vidhan parishad election 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकरा जागा… अकरा उमेदवार… पण अशातच भर पडली ती ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची … बारा गडी मैदानात आल्यामुळे निवडणूक लागली… मतदान झालं… आणि आता निकालही लागला… विधान परिषदेच्या कालच्या (Vidhan Parishad Election 2024 Result) निकालात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले… तर महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर … Read more

गद्दारांवर थेट कारवाई करणार, विधानपरिषदेत मते फुटल्याने नाना पटोले आक्रमक

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे … Read more

विधानपरिषद निवडणुकीत कोणाला मतदान करणार? बच्चू कडू यांनी सगळंच सांगून टाकलं

Bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाचा बळी जाणार? कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. मतांचे एकूण गणित बघितल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार … Read more

विधानपरिषदेसाठी आज मतदान!! जागा 11 अन उमेदवार 12… कोण मारणार बाजी?

vidhan parishad election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण एकूण ११ जागांसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा बळी जाणार? आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला … Read more

मिलिंद नार्वेकरांच्या एन्ट्रीने विधानपरिषदेत कोणाचा गेम होणार??

milind narvekar vidhan parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत असून या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिलिंद … Read more

विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 उमेदवार जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

Vidhan Parishad Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election) लगबग सुरू झाली आहे. अशातच आता भाजपने एकूण 3 मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (Kiran Shelar) आणि मुंबई शिक्षक … Read more

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचे संजय केणेकर यांना आव्हान

congress

औरंगाबाद – विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डाॅ. प्रज्ञा सातव यांनी मुंबईत आज मंगळवारी (ता.१६) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. सातव यांची लढत भाजप उमेदवार संजय केनेकर यांच्याशी होणार आहे. केनेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस उमेदवार रणपिसे यांच्या निधनाने विधानपरिषदेची एक जागा रिक्त … Read more

विधानपरिषदेसाठी संजय केणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

kenekar

औरंगाबाद – विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सोमवारी (ता.१५) भाजपतर्फे औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी मुंबईत विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केणेकरांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल सावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी … Read more

पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी

पुणे । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून … Read more