कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

नवी दिल्ली |  महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना … Read more

शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा, भाजपची महाजनादेश यात्रा ; यावर उतारा म्हणून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना आणि भाजपने सत्ता कायम राखण्याच्या उद्देशाने राज्यभर वेगवेगळ्या यानंतरचे आयोजन केले आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. येत्या ६ ऑगस्ट पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात हि यात्रा जाणार असून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर या यात्रेचे स्टार प्रचारक खासदार उदयनराजे भोसले हे असणार … Read more

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

बंगरुळु | भाजपचे नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभेत आवाजी मतदानाने या ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मांडल्यावर बी.एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या बाजूने १०६ आमदार असल्याचा दावा केला आणि सभागृहातील आपल्या बाजूच्या आमदारांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन देखील केले. Winning the trust vote is, taking one … Read more

देवेंद्र फडणवीस ‘या’ मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून आगामी विधानसभा लढणार अशी चर्चा मागिल काही दिवस होती. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम मिळालाय. भाजप नेते गिरिश व्यास यांनी देवेंद्र फडणवीस दोन मतदार संघांतून निवडणुक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघातून फडणवीस निवडणुकीला उभे राहिले तरी ते बहुमताने निवडूण येतील अशी सध्या स्थिती आहे. मात्र … Read more

आमदार नाईकांचा पत्ता कट, कॉग्रेसचे सत्यजित विधानसभेला

सांगली प्रतिनिधी | सकलेण मुलाणी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे व काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचे सूत जुळणार आहे. येत्या विधानसभेला देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देऊन आमदार नाईक यांना विधानपरिषद दिली जाणार असल्याच्या चर्चानी सध्या तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमुळे भाजपातील व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची द्विधा अवस्था निदर्शनास येत … Read more

पेशवाई आणणार्‍यांच्या कुटील डावाला बळी पडू नका – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘देशात धर्माच्या ध्रुवीकरणातून जातीय तेढ निर्माण करणारी शक्ती मोठ्या गतीने कार्यरत झाली आहे. त्यांना पुन्हा पेशवाईकडे देशाला न्यायचे आहे. जनतेने आपला विकास आणि जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तीबरोबर रहावे. पेशवाई आणू पाहणाऱया शक्तींना ओळखून त्यांचा हा कुटील डाव उधळून लावावा’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. … Read more

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारील सलूनमध्ये केसांची कटींग केलीय. जामखेड येथील हजरत इमाम … Read more

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट ; नव्या समीकरणाची होणार नांदी

नवी दिल्ली | राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांच्याशी अर्धा तास महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आणि काँग्रेसचे संबंध चांगले सुधारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. भाजप सरकार घालवण्यासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेसची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे … Read more

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई | रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर … Read more

Pune wall collapse : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; अजित पवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा येथे भिंत खचून झालेल्या अपघातात १६ व्यक्ती ठार झाले आहेत. या भीषण प्रकार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे असा गंभीर आरोप अजित पवार यांनी आज विधान सभेत केला. त्याच प्रमाणे या प्रकारात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील … Read more