कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 5.63 टक्क्यांनी वाढ, पीएम-किसानसाठी निम्मा वाटा
नवी दिल्ली । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सन 2021-22 या वर्षासाठी 5.63 टक्के अधिक म्हणजेच 1,31,531 कोटी रुपये बजट वाटप करण्यात आले आहे. त्यातील निम्मी रक्कम ही पंतप्रधान-किसान योजनेवर (PM Kisan Yojana) खर्च झाल्यावर कृषी-पायाभूत सुविधा निधी आणि सिंचन कार्यक्रमांसाठीच्या निधीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ केली आहे. अर्थमंत्री निर्मला … Read more