हिटमॅन रोहित शर्मा ठरला यंदाचा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’चा मानकरी
आयसीसीकडून विशेष कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
आयसीसीकडून विशेष कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. यावेळी विराटने माजी कर्णधार महिंद्रसिंग याला मागे टाकत कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात सर्वात जलद धावा पूर्ण करत रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.
आपल्या १०८ धावांच्या खेळीत मयंकने १६ चौकार आणि २ षटकार लगावले.
मुंबई प्रतिनिधी | विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सध्या मतभेद असल्यानेच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. अशी चर्चा विश्वचषक सामन्यातून भारताची पीछेहाट झाल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली होती. त्याच विराट रोहित वादावर भाष्य करण्याचा प्रयत्न विराट कोहली याने केला आहे. आज भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. त्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक … Read more
मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सध्या खलनायकाच्या भूमिकेत सर्वांच्या मनात सलू लागला आहे. कारणही तसे तगडेच आहे. कारण भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनल मधून हार स्वीकारून मायदेशी माघारी यावे लागले आहे. तर या पराभवाचे खापर विराट कोहलीच्या खराब नेतृत्वावर फोडले जाते आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. … Read more
नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये मुसंडी मारली. साखळी सामन्यात दिमाखदार कामगीरी करणारा भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गर्भगळीत का झाला याचे उत्तर भल्या भल्यांना देता आले नाही. तर भारतीय संघाचे हे अधोगतीचे रूप पाहून भारतातील क्रिकेट रसिकांना हृदय विकाराचे झटके आले. सबब या पराभवाला भारतीय संघात उफाळलेली गटबाजी कारणीभूत आहे … Read more
विश्व चषक २०१९ | भारताने विश्व चषक सामन्यात चांगलीच सुरुवात केली असून भारत या वर्षीच्या विश्व चषकाचा प्रबळदावेदार मानला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेला मात दिल्या नात्र काल भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचाने नाणेफेक … Read more
मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ … Read more
मुंबई प्रतिनिधी | ‘मी फेडरर ला याआधीही एकदोन वेळा भेटलो आहे. मात्र यावेळचा अनुभव विलक्षण होता. फेडरर ला आमची पुर्वी झालेली भेट आठवत होती हे एकुण मी अचाट झालो’ असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. ‘स्काय स्पोर्ट’ या वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने या फेडरर सोबतच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. काही दिवसांपूर्वी विराट … Read more
माऊंट मोनगानुई | टीम इंडियाने कांगारूनंतर न्यूझीलंडच्या संघावर सोमवारी सलग तिसरा विजय मिळवला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला नमवित पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तब्बल १० वर्षानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या बरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी … Read more