थकबाकीच्या बदल्यात व्होडाफोन आयडियाकडून सरकारला मिळेल एक तृतीयांश हिस्सा

Vodafone Idea

नवी दिल्ली । व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीमध्ये आता सरकारची सर्वात मोठी भागीदारी असेल. व्होडाफोन आयडियाने मंगळवारी बोर्डाच्या बैठकीनंतर या संदर्भात माहिती दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, थकबाकी स्पेक्ट्रम लिलाव हप्त्यांची संपूर्ण व्याज रक्कम आणि थकबाकी AGR इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कंपनीतील 35.8 टक्के हिस्सेदारी असेल. त्यानुसार सरकार व्होडाफोन आयडियामधील … Read more

Jio ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सोडले मागे, जोडले सर्वात जास्त नवीन ग्राहक, Vi ला पुन्हा झाले नुकसान

Prepaid Plans

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्ट 2021 मध्ये 6.49 नवीन लाख मोबाईल ग्राहक जोडले. यानंतर भारती एअरटेलचा क्रमांक लागतो. या दरम्यान, एअरटेलने 1.38 लाख नवीन युझर्स जोडले. याउलट, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडियाने ऑगस्टमध्ये 8.33 लाख ग्राहक गमावले. त्यांचे नुकसान जुलै 2021 च्या तुलनेत … Read more

Vodafone Idea ला कर्जाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मिळणार मदत, 4 वर्षांच्या स्पेक्ट्रम पेमेंटवर स्थगिती मंजूर

Vodafone Idea

नवी दिल्ली । कर्ज संकटाचा सामना करणाऱ्या वोडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) ने केंद्र सरकारच्या 4 वर्षांच्या स्पेक्ट्रम मोरॉटोरियमचा स्वीकार केला आहे. व्होडाफोन आयडियाने स्पेक्ट्रम पेमेंटवर चार वर्षांची स्थगिती स्वीकारण्याची सूचना सरकारला दिली आहे. यासह, आता केंद्र सरकारने दिलेल्या टेलिकॉम रिलीफ पॅकेज अंतर्गत पेमेंटवर स्थगिती स्वीकारणारी ही पहिली टेलिकॉम कंपनी बनली आहे. Vi म्हणतात की,” एडजस्टेड … Read more

“Vodafone Idea ला येऊ शकतील चांगले दिवस, कुमार मंगलम बिर्ला गुंतवू शकतात 1,000 कोटी रुपये” – सूत्र

Vodafone Idea

मुंबई । वोडाफोन आयडियाला चांगले दिवस येऊ शकतात. अडचणींचा सामना करणाऱ्या या कंपनीला सरकारच्या मदत उपायांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कंपनीची सद्यस्थिती पाहता, त्यात भांडवल गुंतवण्याची नितांत गरज आहे. कंपनीचे कर्ज कमी झाले असले तरीही कंपनीवर अजूनही बरेच कर्ज आहे. मनीकंट्रोलला या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला कंपनीवर विश्वास व्यक्त … Read more

Vodafone Idea चे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरत गेल्या 52-आठवड्याच्या नीचांकावर पोहोचले

मुंबई । व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea -VIL) चे शेअर्स मंगळवारी BSE वर इंट्राडेमध्ये गेल्या 52 आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले. कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरून 7.26 रुपयांवर आले. या घसरणीवर, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारला सांगितले आहे की,” ते आपला हिस्सा सोडण्यास तयार आहेत.” यापूर्वी, कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी 7.60 रुपयांची पातळी … Read more

कुमार मंगलम बिर्ला यांना कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाला सोपवायचे आहे सरकारकडे, कॅबिनेट सचिवांना लिहिले पत्र

नवी दिल्ली । आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे की,” कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया (Vi) चिनी गुंतवणूकदाराच्या शोधात आहे.” त्यांनी लिहिले आहे की,” परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय दूरसंचार बाजारातील 3 कंपन्यांबाबत सरकारची स्पष्ट भूमिका जाणून घ्यायची आहे.” सीएनबीसी टीव्ही 18 च्या रिपोर्ट नुसार, बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना लिहिलेल्या … Read more

AGR Case : व्होडाफोन-आयडिया, एअरटेलच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात आज AGR प्रकरणातील सुनावणी झाली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना AGR थकबाकी भरण्यास सांगितले होते. त्याचा सर्वाधिक फटका व्होडाफोन आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना बसला. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला. व्होडाफोन आयडियाच्या वतीने मुकुल रोहतगी या प्रकरणात … Read more

Spectrum Auction: दूरसंचार विभाग खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पेमेंटसाठी दूरसंचार कंपन्यांना आज नोटीस पाठवणार

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात झालेल्या लिलावामध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पहिल्या मोबदल्यासाठी (Upfront Payment) दूरसंचार विभाग (DoT) दूरसंचार कंपन्यांना (Telecos) मागणी नोट जारी करेल. या स्पेक्ट्रम लिलावात (Spectrum Auction) 855.6 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी 77,800 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या बोली प्राप्त झाल्या. रिलायन्स जिओ (JIO) या रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) सहाय्यक कंपनीने लिलावात सर्वाधिक खर्च केला. जिओने 800 मेगाहर्ट्झ, … Read more

Airtel ने लिलावात मिळविला 18,699 कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम, तुम्हाला याचा कसा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील स्पेक्ट्रमचा लिलाव 1 मार्च 2021 पासून सुरू झाला आहे. टेलीकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने मंगळवारी सांगितले की,”स्पेक्ट्रमच्या ताज्या लिलावात (Spectrum Auctions) त्यांनी 18,699 कोटी रुपयांच्या रेडिओ वेव्हज (Radio waves) ताब्यात घेतल्या आहेत. कंपनीने 355.45 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम, मिड बँड आणि 2,300 मेगाहर्ट्झ बँड मिळविला आहे. यासह कंपनीला देशातील सर्वात मजबूत स्पेक्ट्रम मिळाला आहे. … Read more

1 एप्रिलपासून मोबाइलवर बोलणे आणि इंटरनेट वापरणे होणार महाग, टेलिकॉम कंपन्या करत आहेत तयारी टॅरिफ वाढवण्याची तयारी

नवी दिल्ली । टेलिकॉम कंपन्या येत्या काही महिन्यांत टॅरिफ प्लॅन वाढवू शकतात. ज्यामुळे ग्राहकांचे मोबाईलवर बोलणे आणि इंटरनेट वापरणे महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्या 1 एप्रिलपासून दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी (ICRA) च्या अहवालानुसार कंपन्या येत्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून 2021-22 पर्यंत आपला महसूल वाढवण्यासाठी पुन्हा एकदा टॅरिफ वाढवू शकतील. … Read more