Vodafone-Idea Recharge Plan | Airtel- Jio ची झोप उडणार; VI ने आणला 1 रुपयाचा रिचार्ज प्लॅन

Vodafone-Idea Recharge Plan

Vodafone-Idea Recharge Plan | सध्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. वोडाफोन, आयडिया, जिओ आणि एअरटेलने देखील त्यांच्या ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला वोडाफोनच्या एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. या कंपनीने नुकतेच एक रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. … Read more

Jio चा भन्नाट रिचार्ज प्लॅन ! 399 रुपयांमध्ये मिळवा 5G इंटरनेट आणि बरेच काही…

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जीओचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला आता खूप कमी रुपयांमध्ये अमर्यादित डेटासह मोफत OTT फायदे मिळतील. ग्राहकांची अशी मागणी पाहून देशातील अनेक दूरसंचार कंपन्या जसे की Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहेत. दरम्यान, प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना अशी … Read more

VI ने आणली धमाकेदार ऑफर; मिळणार विमान प्रवासाचे तिकीट

VI Recharge 5000 flight ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. कदाचित अशी ऑफर तुम्ही याआधी कधी ऐकली देखील नसेल. वोडाफोन आयडियाच्या या ऑफर अंतर्गत तुम्हाला थोडाफार कॅशबॅक मिळणार नाहीए तर तुम्हाला ऑफर अंतर्गत विमानाचे तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास देखील या … Read more

Vodafone Idea : अनलिमिटेड डेटा अन् कॉलिंगसोबत मिळवा Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea कडून 365 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत. ज्यामध्ये, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसोबत एक वर्षासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि काही फ्री OTT Apps ची सुविधा देखील उपलब्ध आहे. चला तर मग Vi या … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात काही दिवसांपूर्वीच 5G सर्व्हिस करण्यात आली आहे. याआधी Jio ने देशातील काही निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरु केल्याची घोषणा केली होती. यासोबतच आता Airtel कडूनही 5G सर्व्हिस सुरु केली गेली आहे. अशातच आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये कमी किंमतीत अनेक सुविधा दिल्या जात आहेत. … Read more

Prepaid Plans : Jio, Airtel, Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा अनेक फायदे

Prepaid Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत,आज आपण 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मोठे फायदे देणाऱ्या … Read more

Vodafone Idea: VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत ​​आहे जबरदस्त ऑफर्स

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vodafone Idea : मोबईल फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. अशातच टेलिकॉम कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स लाँच करत आहेत. आता प्रश्न येतो तो मोबाईल नंबरचा. यासाठी प्रत्येक कंपनी ग्राहकांना एक विशिष्ट नंबर देत असते. मात्र प्रत्येकाला आपला मोबाईल नंबर हटके असावा असे वाटत असते. यामुळे VIP … Read more

‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स लाँच करत आहेत. Vodafone Idea ने देखील जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक प्लॅन्स सादर केले आहेत. यावेळी कंपनीकडून आपल्या काही प्लॅनबरोबर 75GB पर्यंत फ्री डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे जर आपल्याकडेही Vodafone Idea चे कार्ड … Read more

खुशखबर !!! Vi 151 रुपयांत देणार 8GB डेटा अन् Disney + Hotstar सबस्क्रिप्शन

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi ने आपला नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा एक एडऑन प्लॅन असेल, ज्याची ​​किंमत 151 रुपये आहे. यामध्ये कमी किंमतीत OTT बेनिफिट्स देखील मिळतात. मात्र, इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा कि या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS चे फायदे दिले जाणार नाहीत. ज्या ग्राहकांना Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत हवे … Read more

Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi Prepaid Plan : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन ऑफर्स देत असतात. अशातच Vi ने देखील आपल्या युझर्ससाठी 82 रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड Add-On पॅक लॉन्च केला आहे. कमी किंमतीमध्ये OTT प्लॅन हवे असणाऱ्या युझर्ससाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनसाठी, कंपनीने SonyLiv सोबत हातमिळवणी केली … Read more