वडनेर ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, नागरीकांची कारवाईची मागणी

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या वडनेर गावात नागरीकांना योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने भव्य सुसज्य बांधले. सोबतच रुग्णांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथील, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे नागरीकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. रुग्णालयातील संपुर्ण प्रकार‌ नागरीकांनी … Read more

गांधी जयंतीला राहुल यांची वर्ध्यात पदयात्रा

वर्धा प्रतिनिधी। महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या समारोपाचे; तसेच महाराष्ट्र-हरियाणातील विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून पदयात्रा काढणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा हरियाणामध्ये, तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीत पदयात्रा काढणार असून काँग्रेस पक्षाने गांधी जयंती समारोप देशव्यापी कार्यक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले … Read more

धक्कादायक! मातंग समाजाच्या मुलाला मंदिरात खेळायला का गेला म्हणून बेदम मारहाण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आजही जातिवाद कायम असून मंदिरात खेळायला का गेला म्हणून एका दलित मातंग समाजाच्या ८ वर्षीय चिमुकल्या मुलाला त्याचा पॅण्ट काढून त्याला रखरखत्या उन्हा गरम झालेल्या स्टाईलवर बसवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. स्टाईलवर बसवल्याने मुलाच्या मागील बाजूस गंभीर इजा झाली असून ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली. या प्रकरणी … Read more