शेतकरीपुत्राची भन्नाट कल्पना; शेतात बनविले सुविधायुक्त मचाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरी रात्रीच्यावेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. अशावेळी रात्रीच्या अंधारात त्याच्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ले होण्याची भीती असते. ते शेतात पिकांचे तसेच स्वतः चे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करून त्यात राहतात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने शक्कल लढवत अनोखे असे मचाण तयार केले आहे. त्यामध्ये सर्व सुविधा त्याने … Read more

युट्युबवरील लोकप्रिय कराळे गुरुजी सक्रिय राजकारणात उतरणार?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे आणि महाराष्ट्रातील विविध विषयांवर खास शैलीत मत मांडणारे नितेश कराळे गुरुजी सातत्याने चर्चेत असतात. यापूर्वी 2020 साली पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवल्यानंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची यु ट्यूब पोस्ट .. कराळे गुरुजी यांनी … Read more

विषारी सापासोबत खेळणे बेतले जीवावर’; वर्ध्यातील तरुणाचा धक्कादायक मृत्यू

man died due to snake bite

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणाला विषारी सापासोबत खेळणे महागात पडले (man died due to snake bite) आहे. या तरुणाने धामण समजून मण्यार जातीच्या सापाशी खेळ (man died due to snake bite) केला. प्रशांत काशीनाथ काकडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा सापासोबत खेळतानाचा … Read more

खळबळजनक ! आरोपी पतीने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, वर्धा येथील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने पोलिसांच्या समोरच पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करून तिच्या तोंडात विषारी औषध (kill his wife by poisoning her) टाकले आहे. काजल असे पीडित पत्नीचे नाव असून निलेश असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी (kill his wife … Read more

तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा प्रकार आला समोर

vegetable vendor washed vegetables on drainage water

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – सध्या एका भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हा भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धुवत (vegetable vendor washed vegetables on drainage water) आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. हा किळसवाणा प्रकार वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी … Read more

‘या’ क्षुल्लक कारणावरून आरोपीने रागाच्या भरात सरपंचाचे डोकेच फोडले

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गावात सुरु असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना हटकल्याने आरोपीने संतापाच्या भरात सरपंचाला शिवीगाळ केली. तसेच हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने सरपंचाच्या डोक्यावर दगड फेकून सरपंचाचे डोके फोडले. या हल्ल्यात सरपंच जखमी झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफड या … Read more

प्रेमाच्या मॅटरमध्ये तुरुंगात गेला, बाहेर आल्यानंतर ‘ती’च्या विरहात उचलले ‘हे’ पाऊल

saurabh sucide

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – म्हणतात ना प्रेम आंधळे असते. हि प्रेमात पडलेली माणसं कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशीच काहीशी घटना वर्ध्यात घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने टोकाचे उचलले आहे. वर्ध्यातील वायगाव येथील सौरभ अनिल … Read more

शिक्षक बनला भक्षक ! सर्वांना सुट्टी देत पीडितेला सोडवायला लावलं गणित अन्…

school student

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ध्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देत पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला गणित सोडवायला सांगून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी … Read more

धक्कादायक ! दुसऱ्या मुलासोबत बोलल्यामुळे प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले

crime

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले आणि त्याचा राग अनावर झाला. याच रागातून त्याने आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. हत्या झाल्यानंतर पाच दिवसांनंतर हि घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली. अटक … Read more

आता काय म्हणायचे याला ! थेट रुग्णवाहिकेचीच केली चोरी

Ambulance

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – आपल्या कानावर अनेक चोरीच्या घटना घडत असतात. हे चोर कधी घरफोडी करतात,तर कधी एटीएममशीनच फोडून नेतात. कधी ऑनलाईन चोरी करतात तर कधी दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांची चोरी करतात. मात्र वर्ध्यामध्ये एक आगळीवेगळी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरटयांनी थेट रुग्णवाहिकाच चोरली आहे. पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा तिचा … Read more