या देशात नाही एकही नदी; फक्त 2 दिवस पडतो पाऊस, मग प्यायला पाणी कुठून आणतात?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये नदीला खूप पवित्र मानले जाते. आणि त्यामागे अनेक शास्त्रीय कारणे देखील आहे. कारण गावोगावी ही नदीच प्रत्येकापर्यंत पाणी पोहचवते. पाणी हे आपले जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच प्राचीन काळापासूनच नदीच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. परंतु आपल्या जगात असा एक देश आहे. ज्या देशात … Read more