वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल 3 लाख कृष्णा कारखान्याकडून अदा

electricity bill of Wakurde Yojana News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय … Read more

कराड तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्नी पृथ्वीराजबाबांनी अधिकार्‍यांना दिल्या ‘या’ सुचना

Prithviraj Chavan Karad News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असला तर काही तालुक्यात मात्र, पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कराड तालुक्यातील दक्षिण भागातील महत्वाची असलेल्या दक्षिण मांड नदीतील पाणी आठल्यानंतर भागातील अनेक गावातील पिण्याचा व शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही पाणी टंचाईप्रश्न भेडसावू लागल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी … Read more

स्वातंत्र्य मिळूनही सुटेना गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न; कराड तालुक्यातील 6 वाड्यांत पाण्याची आणीबाणी?

Karad Water News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. हक्काचं पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागत आहे. पाण्याअभावी होणारी परवड पाहता गावातील मुलांना लग्नासाठी कोणी पोरीही देईनात अशा अवस्थेत जगायचं कसं? असा प्रश्‍न सध्या कराड तालुक्यातील 6 वाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्याने … Read more

शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

Mahesh Shinde Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक; वेळीच सावध व्हा

plastic bottle water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. … Read more

सातारा – पंढरपूर महामार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको

Ramoshiwadi Koregaon Satara Satara-Pandharpur highway

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीसह पाच गावातील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सातारा-पंढरपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीश पाच गावातील ग्रामस्थांकडून गेल्या नाईक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या वर्धनगड बोगद्याच्या सुरुवातीस दाबहरण … Read more

टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा बाळासाहेब पाटलांनी मांडला अधिवेशनात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याच्या मुद्दा मांडला. टेंभू उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टेंभू गावापासून उचलण्यात येते, ते पाणी पुढे दुष्काळी भागाला जात असताना कराड तालुक्यातील शामगाव या गावाला दिले जावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली. राज्याच्या अर्थसंकल्पिय … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत मांडला कराड-मलकापूरच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न

Prithviraj Chavan water Karad Malkapur

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांड पाण्यामुळे … Read more

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर भाजपकडून मोठी जबाबदारी; ‘या’ कमिटीवर केली निवड

BJP Ranjitsingh Naik Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची नुकतीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई मार्गे पाहणी केली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात रस्त्यासह पाणी प्रश्नावर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून काम पाहिले जात आहे. याची दखल घेत भाजपकडून निंबाळकर यांची देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी … Read more

वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी कोट्यावधीची पाईपलाईन जळून खाक

water pipeline water scheme Vadgaon Haveli

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी … Read more