लग्नानंतर वधु-वरासह ३५ जणांना कोव्हिड-१९ ची लागण, ७ गावं सील

पुणे । लग्न झाले आणि लग्नानंतर लगेच कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने एक नवदांम्पत्यावर संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. तर लग्नात उपस्थित ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींची आणि पाहुण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. लागण झालेले काहीजण संस्थात्मक क्वारंटाईन झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला … Read more

टीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात फेरे…

एवढेच नाही तर जयपूरच्या लग्नात परंपरेचा स्पर्शही दिसला. तिच्या शाही लग्नात सोनिया सुंदर दिसत होती. सोनियाचा लूक इतका जबरदस्त होता. सोनियाचे लग्न जोडपे गुलाबी रंगात होते, त्या सोनियाने जुळणारे दागिने आणले होते.

धक्कादायक! लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन  शेख  बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पंचवटीतील हिरावाडी रोडवर रेशीमबंध कार्यालयामागे राहणाऱ्या तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले. निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव … Read more