Sonakshi Sinha Marriage : ठरलं हो ठरलं!! सोनाक्षी सिन्हा होणार झहीर इक्बालची बेगम; तारीख ठरली, पत्रिका छापली

Sonakshi Sinha Marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sonakshi Sinha Marriage) बॉलिवूड सिनेविश्वा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. बऱ्याच लोकांनी तीच नाव वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जोडलं होत. पण अखेर यातील काही अफवा खऱ्या ठरल्याचं समोर आले आहे. लवकरच सोनाक्षी खरोखर … Read more

Taapsee Pannu : तापसी पन्नूने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Taapsee Pannu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Taapsee Pannu) बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी हॉट लूकमुळे तर कधी पॅपराझींसोबत झालेल्या बाचाबाचीमुळे तापसी पन्नू कायम चर्चेचा विषय ठरते. मात्र यावेळी तापसी तिच्या प्रोफेशनल नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे सोशल मीडिया अट्रॅक्शन ठरली आहे. एका वृत्तानुसार, बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नूने … Read more

Prathamesh Parab : मेहंदी सजली, हळद लागली.. लगीनघटीका समीप आली; प्रथमेश – क्षितीजाच्या लग्नविधींना सुरुवात

Prathamesh Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab) प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा येत्या २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे दोघांच्याही लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. परब आणि घोसाळकर दोन्ही घरामध्ये लगीनघाई आहे. काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डे दिवशी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला. ज्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर आता … Read more

छत्रपती शिवरायांना वंदन करुन रोहित- ऋतुजाने बांधली लग्नगाठ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके समाजात अनेक लग्न समारंभ होत असतात. मात्र, काही लग्न समारंभ एका विशिष्ट अशा कारणांनी चांगलीच चर्चेत येतात. असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता. कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच … Read more

Bigg Boss विजेता MC स्टॅन लवकरच बांधणार लग्नगाठ; स्वतः सांगितली ‘ही’ तारीख

mc stan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऱ्या तरुणाईला अवघ्या काही दिवसात पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने वेड लावले आहे. बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘बिग बॉस’ सोळाचा विजेता एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस चांगलाच उंचावत असताना आता त्यानेआपण लग्न करत असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर त्याने गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅनही सांगितलं आहे. … Read more

शार्दूल ठाकूर अडकला विवाहबंधनात; मराठमोळ्या मितालीसोबत घेतले 7 फेरे

shardul thakur wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर भारतीय संघाचा स्टार गोलंदाज शार्दूल ठाकूर विवाहबंधनात अडकला आहे. शार्दुलने त्याची मराठमोळी गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत आज लग्न केले आहे. मुंबई येथे मराठी रितीरिवाजाप्रमाणे हा विवाहसोहळा पार पडला. 25 फेब्रुवारी पासून या विवाहसोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता. मोठ्या थाटामाटात शार्दूल आणि मिताली चे लग्न पार पडलं. … Read more

हार्दिक पंड्याने दुसऱ्यांदा लग्न केलं; पहा खास Photos

hardik pandya wedding photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय T20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मंगळवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी लग्न केले. २०२० मध्ये हार्दिक आणि नताशाचे कोर्ट मॅरेज झाला होता, पण आता दोघांनी ग्रँड वेडिंग केले आहे. हार्दिक आणि नताशाला अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये … Read more

ना मंगळसूत्र,ना सिंदूर; लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर पडली नववधू अथिया

Athiya Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिने नुकतेच भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर आता ती बाहेर पडली. परंतु तिने ना सिंदूर लावलं ना मंगळसूत्र घातले होते. हे पाहून नेटकऱ्यांनी आता तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. अथियाचा व्हिडीओ सध्या प्रचंड सोशल मीडियात … Read more

राहुल-अथियाच्या लग्नासाठी मंडप सजला : ‘इतके’च पाहुणे राहणार उपस्थित; विवाह सोहळ्यापूर्वी घातली ‘ही’ अट

Kl Rahul Bollywood Athiya Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलीवूडमध्ये एका कपलच्या लग्नाची चर्चा चांगलीच सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी, अभिनेत्री अथिया शेट्टी होय. केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून येत्या 23 जानेवारी रोजी केएल राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार … Read more

ऐकावं ते नवलचं… बायकोला आवडतो म्हणून नवरोबाने चक्क गाढवचं दिलं भेट

Husband donkey gift Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. परंतु गाढव हा मुर्ख प्राणी आपण समजत असलो तरी तो प्राणी हा सगळ्यात जास्त मेहनती आहे. एका लग्नात मात्र एक अजब प्रकार घडला आहे. एका लग्नात नववधूला गिफ्ट म्हणून तिच्या नवरोबाने चक्क गाढवचं भेट म्हणून दिलं आहे. … Read more