साताऱ्यात लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा अपघातात मृत्यू, एकजण गंभीर जखमी

सातारा | सातारा येथे कोल्हापूरहून लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा चारचाकी कारचा अपघात होवून मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवरील चालकाचा ताबा सुटून 30 फूट खोल ओढ्यात कार गेलेली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथे बुधवारी होणाऱ्या लग्नासाठी कोल्हापुरातून तीन तरूण चारचाकी गाडीतून क्रमांक (एम एच- 09 … Read more

फौजी नवरदेवाची हटके लग्नपत्रिका तुम्ही वाचली का ? सोशल मीडियावर होत आहे वायरल

Marrage Invitation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामध्ये सरकारने लग्नकार्याला देखील ५० पेक्षा जास्त माणसे जमणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्तिथीमध्ये लग्नकार्ये पार पाडली आहेत. अशात … Read more

काय सांगता ! पोलीस स्टेशनमध्येच उरकला हळदीचा कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोनामुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाले आहेत. या कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या डुंगरपूर भागात घडली आहे. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम चक्क पोलीस स्टेशनमध्येच साजरा करण्यात आला. या महिला कॉन्स्टेबलचे नाव आशा रोत … Read more

हृदयदायक! आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा कोरोनाने मृत्यू

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशात कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अश्यातच आपल्या आप्तेष्टांना गमवण्याचं दुःख आहे. अशीच एक धक्कादायक बातमी आली आहे. झारखंड राज्यातील धनबाद जिल्यात एकाच कुटुंबातील एकापाठोपाठ आई आणि पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. आईला खांदा देणार्‍या पाचही मुलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथम आईला कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

बाजारात आला नवरीसाठीचा स्पेशल मास्क! गळ्यात नाही तर आता तोंडाला बांधायचा नेकलेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला कोरोनाच्या संकटाने व्यापले आहे. दिवसेंदिवस कोरोना म्हणजे मृत्यू हे समीकरण जवळजवळ जुळत चालले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत च्या लोकांच्या समोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अनेक राज्यांनी पूर्णतः लॉक डाउन करून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही दिवसांपासून थोडी सूट … Read more

अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबंधनात; शेअर केले फोटो

मुंबई | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अर्चना निपाणकरनं एक फोटो शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अर्चनानं तिच्या लग्नाचा फोटो शेअर हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पार्थ रामनाथपूर याच्यासोबत अर्चना विवाहबंधानात अडकली असून चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. ‘का रे दुरावा’ मालिकेतून अर्चनानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘१०० डेज’ … Read more

हनिमूनसाठी जमवलेल्या पैशातून त्याने खरेदी केला गेमिंग पीसी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली अनेकांमध्ये गेम खेळण्याची क्रेझ असल्याचे पाहायला मिळते आहे. सतत मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये गेम खेळत बसणारे अनेकजण पाहायला मिळतात. गेमसाठी वाटेल ते करणारे अनेकजण आहेत मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने चक्क त्याच्या हनीमूनसाठी जमवलेले सारे पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत. थोडेथोडके नव्हे तर जवळपास … Read more

लग्नानंतर वधु-वरासह ३५ जणांना कोव्हिड-१९ ची लागण, ७ गावं सील

पुणे । लग्न झाले आणि लग्नानंतर लगेच कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने एक नवदांम्पत्यावर संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. तर लग्नात उपस्थित ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींची आणि पाहुण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. लागण झालेले काहीजण संस्थात्मक क्वारंटाईन झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला … Read more

टीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात फेरे…

एवढेच नाही तर जयपूरच्या लग्नात परंपरेचा स्पर्शही दिसला. तिच्या शाही लग्नात सोनिया सुंदर दिसत होती. सोनियाचा लूक इतका जबरदस्त होता. सोनियाचे लग्न जोडपे गुलाबी रंगात होते, त्या सोनियाने जुळणारे दागिने आणले होते.

धक्कादायक! लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन  शेख  बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पंचवटीतील हिरावाडी रोडवर रेशीमबंध कार्यालयामागे राहणाऱ्या तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले. निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव … Read more