ब्रिटनने फेसबुकला ठोठावला 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दंड, यामागील कारण जाणून घ्या
नवी दिल्ली । ब्रिटनने सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकला (Penalty on Facebook) मोठा दंड ठोठावला आहे. माहिती भंग प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकवर हा दंड लादल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक ( 5 कोटी डॉलर्स पेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे. फेसबुकने जाणीवपूर्वक उल्लंघन केले – CMA GIF प्लॅटफॉर्म Giphy खरेदी … Read more