Health Tips : दातांवरील पिवळेपणा मुळापासून होईल गायब ; वापरून पहा ही ‘होममेड टूथपेस्ट’

Health Tips : आपल्याकडे असं म्हटलं जातं की “फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन” आणि पहिलं इम्प्रेशन हे तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या स्माईल वरून ठरतं आणि जर तुम्ही स्माईल करत असताना तुमचे पांढरे शुभ्र चमकदार दात असतील तर तुमची स्माईल तुमच्या व्यतिमत्वात भर टाकते. म्हणूनच पांढरे शुभ्र दात तुमच्या इमेज मध्ये वेगळीच छाप (Health Tips) उमटवतात. … Read more