Fact Check: भेसळयुक्त दुधामुळे पुढील 8 वर्षात तब्बल 87% भारतीयांना होणार कॅन्सर?

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडेच, देशातील प्रमुख दूध (Milk) कंपन्या अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधात वाढ होत असताना भेसळयुक्त दुधाचा (Adulterated milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात उपलब्ध दुधात भेसळ केल्यामुळे 8 वर्षात 87% भारतीयांना … Read more

‘या’ कंपनीचे कफ सिरप धोकादायक, WHO कडून मेडिकल अलर्ट जारी

cup syrup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीने बनवलेल्या खोकला आणि सर्दीवरील सिरपबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO कडून एक मेडिकल अलर्ट जारी करण्यात आले आहे. द गॅम्बियामध्ये झालेल्या 66 मुलांच्या मृत्यूनंतर हा अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर WHO ने या औषधाची चाचणी केली असता मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि … Read more

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग आत्ता कुठे Corona महामारीच्या विनाशातून सावरतच होते की, ओमिक्रॉनचा आणखी एक नवीन व्हेरिएन्ट BA.5, समोर आला आहे. या नवीन व्हेरिएन्टमुळे अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. WHO च्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, जूनच्या अखेरीस नोंदवलेल्या 52% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनचा BA.5 व्हेरिएन्ट दिसून आला आहे. यूएस मधील सुमारे 65% संसर्गाचे कारण देखील … Read more

Monkeypox Virus : आता ‘या’ भयानक आजाराने वाढवलं जगाचं टेन्शन; माकडांपासून आलेल्या व्हायरस बाबत जाणून घ्या

monkeypox virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील कोरोना विषाणूचा कहर अजूनही संपलेला नाही तोच मंकीपॉक्स (Monkeypox Virus) नावाच्या विषाणूने आता अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचा प्रसार सुरू झाला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती समोर आली आहे. ही व्यक्ती नुकतीच कॅनडाला गेली होती. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) … Read more

WHO च्या तपशीलावर भारताचा आक्षेप

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (वैष्णवी पाटील) : भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने 2021 साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज … Read more

Diabetes Symptoms : तोंडातील ‘या’ दोन गोष्टी डायबेटिसची लक्षणं; वेळीच व्हा सावध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मधुमेहाचा आजार संपूर्ण मानवी शरीराला हळूहळू पोकळ बनवतो, म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट डिसीस आणि नर्व डॅमेज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, … Read more

लसीकरण होऊनही चीनमध्ये हर्ड इम्युनिटी का वाढू शकली नाही? WHO रिपोर्ट काय म्हणतो ते जाणून घ्या

चीन । कोरोना महामारीशी लढा देत दोन वर्षे झाली आहेत. Omicron variant आल्यानंतर आपल्याला फारसा त्रास झाला नाही. जगभर जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसते. एवढेच नाही तर भारतातही शाळा ते ऑफिस असे अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. आता आपण विचार करत आहोत की कोरोना कदाचित नियंत्रणात आला आहे. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले … Read more

‘कोरोनाचा पुढील व्हेरिएन्ट ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरू शकेल’ – WHO

Corona

नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस ओमिक्रॉनचा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा ठरणार नाही. यासोबतच या व्हायरसचा पुढील व्हेरिएन्ट जास्त वेगाने पसरणार असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. यावेळी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या,”ओमिक्रॉन हा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा असणार … Read more

ओमिक्रॉन सौम्य की गंभीर? या नवीन व्हेरिएन्टबाबत WHO तज्ञांचे नवीन मत जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमुळे देशात तिसरी लाट आली आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 17 हजारांहून जास्त रुग्ण आढळले. ओमिक्रॉन केसेसचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे, त्यानंतर या नवीन व्हेरिएन्टबाबत तज्ज्ञांचे मतही बदलू लागले आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की,”ओमिक्रॉन हे सौम्य व्हेरिएन्ट म्हणून हल्ल्यात घेणे ही एक मोठी चूक … Read more

ओमिक्रॉनमुळे 2022 मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार? आगामी वर्ष महामारीच्या दृष्टीने कसे असेल जाणून घ्या

Coronavirus Cases

नवी दिल्ली । 2019 च्या शेवटी, कोरोना महामारीने दार ठोठावले आणि 2020 मध्ये या साथीने जगभर हाहाकार माजवला. याचा परिणाम असा झाला की, जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या जीवनाचा वेग थांबला. लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल झाले. 2021 मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएन्टमुळे भारतासह जगातील इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी भयानक लाट आली, ज्यामध्ये … Read more