Maharashtra Weather | मुंबईत थंडीची सुरुवात; राज्यातील तापमानात झाला मोठा बदल

Maharashtra Weather

Maharashtra Weather | राज्यातील परतीचा पाऊस बऱ्यापैकी संपलेला आहे. वातावरणात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडलेली दिसत आहे. हवामान विभाग नेहमीच हवामानाबद्दल माहिती देत असतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस पावसाची ये जा राहणार आहे. परंतु पुढील काही दिवसातच राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने … Read more

हिवाळ्यात आवर्जून खावा बाजरीची भाकरी! शरीर राहिलं निरोगी आणि सुदृढ

bajari bhakari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजरीची मागणी वाढू लागते. असे म्हणतात की थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते. बाजरीच्या भाकरीमध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे अनेक आजार देखील दूर होतात. ज्यामुळे थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर … Read more

अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली; PHD विद्यार्थ्यांसंदर्भात केले धक्कादायक वक्तव्यं

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक वर्षांपूर्वी, “धरणात पाणी नाही तर त्यात मुतू का”असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या चुकीची कबुली देत आता मी दहा वेळा विचार करून बोलतो असे म्हटले होते. परंतु, आता पुन्हा एकदा नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांची जीभ … Read more

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? अजित पवारांनी दिले संकेत

pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मंगळवारी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा उचलून धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचक संकेत दिले. तसेच, विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुन्या पेन्शनवर निर्णय होणार असल्याचे देखील सांगितले. … Read more

हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्याने होतात भरपूर फायदे

Millet bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आरोग्यासाठी सकस अन्न खाणे केव्हाही चांगले. मग ऋतू कोणताही असो. चांगले पौष्टिक अन्न आरोग्याला फिट ठेवण्यासाठी महत्वाचे ठरते. त्यात आता हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी.  ग्रामीण भागात हिवाळ्यात बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते. पण तुम्हाला या बाजरीच्या भाकरीचे फायदे माहित आहेत का? नसेल … Read more