महिला अत्याचारावर मोदी स्पष्टच बोलले; म्हणाले कोणीही दोषी असो, त्याला ….
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि देशात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बदलापूर, नागपूर, कोळपर, अकोला त्याठिकाणच्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विरोधक यावरून सरकारला धारेवर धरत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) प्रथमच महिला अत्याचाराविरोधात भाष्य केलं. कोणीही दोषी असो, त्याला कडक शिक्षा होणार अशी ग्वाही मोदींनी दिली. … Read more