“भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा मागतो”; महिलांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर रामदेव बाबा यांनी मागितली माफी

Ramdev Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांनी तीन दिवसापूर्वी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर 72 तासांनंतर स्वामी रामदेव यांनी टीका झाल्याबद्दल माफी मागितली आहे. रामदेव बाबा यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईमेल पाठवला आहे. रामदेव बाबांनी ईमेलमध्ये म्हंटले आहे की, “कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील … Read more

महिलांनी काही नाही घातलं तरी…; रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdev Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. त्यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिलांना काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं विधान त्यांनी केलं आहे. ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस … Read more

नव्या मंत्रिमंडळात नो महिला, नो अपक्ष… नो विधानपरिषद आमदार

मुंबई | राज्याच्या शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात भाजपाचे 9 आणि शिंदे गटाचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारमध्ये एकाही अपक्षाचा तसेच एकाही महिलेचा सहभाग नाही. त्यामुळे आता मंत्रिमडळ विस्तारावर टीका होवू लागली असून अपक्षांच्यात नाराजीचा सूर निघू लागला आहे. महाविकास आघाडीचे सरकारमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी व 12 खासदारांनी … Read more

भारतातील 10 पैकी 7 महिला सोडत आहेत नोकरी, काय असेल यामागील कारण?

नवी दिल्ली । वेतन कपात, पक्षपातीपणा आणि लवचिकतेचा अभाव यामुळे भारतातील महिला या वर्षी मोठ्या संख्येने नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याचा विचार करत आहेत. आघाडीच्या ऑनलाइन व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी कंपनीने मंगळवारी भारतातील 2,266 प्रतिसादकर्त्यांवर आधारित त्यांचा हा नवीन कस्टमर रिसर्च जारी … Read more

सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या गुटखा कारवाईत महिलांचा गोंधळ

वाई | व्याजवाडी (ता. वाई) येथील एका गुटखा व्यावसायिकाने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. वाई पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर महिलांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच मार्ग मोकळा झाला अन् या छाप्यात 11 गुटख्याची पोती जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेली … Read more

महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग होय – उच्च न्यायालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांच्या विनयभंग प्रकरणी शिक्षा करण्याबाबत अनेक कठोर कायदे न्यायालयाच्यावतीने करण्यात आलेले आहेत. महिलेच्या विनयभंगबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून मध्यरात्री तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. सध्या मुंबई उच्च न्यालयातील न्यायमूर्ती … Read more

नात्याला काळीमा ! मेहुण्यानेच केला सालीवर अत्याचार

rape

औरंगाबाद – विवाहित लहान सालीवर अत्याचार करणाऱ्या मेहुण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे मेहुणा आणि सालीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. हद्दीतील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या रहिवासी २२ वर्षीय विवाहितेचा पती शेंद्रा येथील कंपनीत नोकरीला आहे. … Read more

औरंगाबाद हादरले ! रक्षकानेच भक्षक बनून केला महिलेवर अत्याचार

crime 2

औरंगाबाद – औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशातच जिल्ह्यातील दौलताबाद येथील एका रक्षकानेच नराधम होण्याचे काम केले आहे. सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या युवकाने आपल्याच मेहुनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुंबईच्या साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच सीआरपीएफ जवानाकडून असे … Read more

कारभारीण लै भारी! निवडणूक जिकंलेल्या पतीला खांद्यावर उचलत पत्नीकडून विजय साजरा

पुणे । ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची अनोखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच आपल्या विजयी उमेदवार पतीला चक्क खांद्यावर उचलून घेतले होते. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी … Read more

सत्यवानाची सावित्री व्हायचं की  महात्मा फुलेंची सावित्री व्हायचंय हे महिलांनी ठरवावं – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदू संस्कृतीतील महिलांचा एक महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. अशी आख्यायिका आहे. म्हणूनच सर्वत्र सात जन्म हाच पती मिळावा तसेच पतीच्या मंगल कामनेसाठी हा सण महिला साजरा करतात. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे अनेक पदर आहेत. भूमाता ब्रिगेड व … Read more