गरम व्हायला लागले म्हणून महिलेने उघडला विमानातील आपत्कालीन दरवाजा आणि पंखांवरुन चालू लागली; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीकधी लोक अशा चमत्कारी कृती करतात ज्या पाहिल्यावर त्यांच्यावर ना हसू येत नाही किंवा ना रागही येतो. एका विमान उड्डाण दरम्यान, एका महिलेने असे कृत्य केले आहे ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. जेव्हा या महिलेला विमानात गरमी जाणवत होती तेव्हा तिने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि त्यामधून … Read more

खरंच…1 सप्टेंबरपासून देशभरातील प्रत्येकाचे वीज बिल माफ होणार? या बातमीबद्दलचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होते. सध्या जी बातमी व्हायरल होत आहे त्यात वीज बिल माफ करण्याविषयी म्हंटले गेले आहे. जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more

WhatsApp मध्ये आता लवकरच जोडले जातील ‘हे’ नवे फिचर्स; आता अ‍ॅपमध्येच घेऊ शकाल ShareChat व्हिडिओंची मजा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप दररोज आपल्या युझर्ससाठी नवे फीचर्स घेऊन येत असतात. बर्‍याच दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फिचरवर काम करत आहे जे सोशल मीडिया अ‍ॅप शेअरचॅट युझर्सना या अ‍ॅप मध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये व्हिडिओ प्ले करण्याची परवानगी देईल. व्हॉट्सअ‍ॅप बीटाला ट्रॅक करणार्‍या वेबसाइट WABetaInfo च्या मते, iOS आणि Android च्या बीटा व्हर्जनवर … Read more

“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात अश्या अनके व्यक्ती आहेत कि , त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामध्ये रतन टाटा , बिल गेटस अश्या अनके दिगजांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याविषयी एक चर्चा सोशल मीडियावर आहे. कि त्यांनी कोरोना विषाणू पसरवण्यासाठी … Read more

एकेकाळी 5 रुपयांत करायचा गुजराण, आज ROLLS-ROYCE सारख्या मोटारींमध्ये फिरतो; कोण आहे ‘हा’ करोड़पती ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा, श्रीमंत लोकांबद्दल जाणून घेतल्यामुळे किंवा त्यांना पाहून, त्यांचे नशीब किती चांगले आहे असे प्रत्येकाच्या मनात येते. त्यांच्याकडे किती पैसे आहेत. ते त्यांच्या कोणत्याही गरजेचा विचार करणार नाहीत आणि अतिशय विलासी जीवन जगतील. वास्तविक, अशा लोकांची गोष्ट जाणून घेणे, हे दाखवते की केवळ नशीबच नाही, तर कठोर मेहनत देखील त्यांच्या मोठ्या … Read more

आता घरबसल्या बदला आपल्या आधार कार्डवरील पत्ता, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे अनेक लोकांना त्यांचे शहर बदलण्यास भाग पडले आहे. अशा परिस्थितीत कोट्यावधी लोकांना शासकीय कामांसाठी असलेल्या पत्त्याबाबत मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी यूआयडीएआयने आधारमध्ये आपला घराचा पत्ता बदलण्याशी संबंधित एक नवीन सेवा घोषित केली आहे. या सेवेमध्ये आपण सहजपणे आपल्या घरातूनच पत्ता बदलू शकता. … Read more

4 दिवस एका लिफ्टमध्ये अडकून राहील्या ‘या’ मायलेकी; एकमेकींचे URINE पिऊन वाचवला जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील शांक्सी या प्रांतातील एक प्रकरण समोर आले आहे जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. येथे एक 82 वर्षीय महिला आणि तिची 64 वर्षांची मुलगी 4 दिवस एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून राहील्या. यावेळी त्या दोघींनीही एकमेकांचे यूरीन पिऊन दिवस काढले. मात्र, 4 दिवसानंतर, जवळच्याच इमारतीतील एका व्यक्तीने त्यांचा आवाज ऐकला … Read more

एका मेंढीने मागच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिले अशाप्रकारचे ‘रिटर्न गिफ्ट’, पहा व्हायरल व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लोकं असे म्हणतात की, जो जसे कर्म करेल तसेच फळ त्याला मिळेल. आता जेव्हा ज्येष्ठ लोकानीच असे म्हंटले आहे तेव्हा ते चुकीचे कसे ठरू शकेल. याच म्हणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे आणि सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपण आजपर्यंत घोडे, उंट आणि बऱ्याच प्राण्यांवरून रपेट … Read more

धक्कादायक ! जेव्हा 2 वर्षाचे मूल 5 व्या मजल्यावरून खाली पडते आणि शेजारी त्याला पकडतो; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या जिआंग्सु प्रांतातील हुवाई सिटीमध्ये चमत्कारिकरित्या एका मुलाचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा 5 व्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून बाहेर आला आणि मग खाली पडला. मात्र सुदैवाने, खाली पडण्यापूर्वी मुलाला खाली उभे असलेल्या एका व्यक्तीने पाहिले होते. या व्यक्तीने या मुलाला झेलले. या संपूर्ण घटनेचा श्वास रोखणारा एक व्हिडिओ … Read more