अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Arshad Warsi : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नुकतेच एक मोठे पाऊल उचलत YouTube द्वारे चालवल्या जाणार्‍या शेअर पंप आणि डंप ऑपरेशनवर कारवाई केली आहे. यासह SEBI ने सूचित केले आहे की, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच दिशाभूल करणारी माहिती देऊन किरकोळ गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या … Read more

काँग्रेसचे You Tube चॅनेल डिलीट; नेमकं कारण काय?

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस पक्षाचे यु ट्यूब चॅनेल इंडियन नॅशनल काँग्रेस सोशल मीडिया साइट यूट्यूब वरून डिलीट करण्यात आले आहे. देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामागे कोणत्या कटाचा भाग आहे की काही तांत्रिक कारण आहे याचा तपास सुरू असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस पक्षानेच आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत … Read more

Indorikar Maharaj : ‘जरा भानावर राहत जा’ म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनलवाल्यांना सुनावले

Indorikar Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (indorikar maharaj) हे नेहमी आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी (indorikar maharaj) मोबाईल आणि युट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम करू नका, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

OTT प्लॅटफॉर्मसाठी पायरसी ‘ही’ मोठी समस्या, युझर्सचा डेटा लीक होण्याचा धोका

नवी दिल्ली । जाहिरातबाजी आणि सब्सक्रिप्शन आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस देखील पायरसीच्या समस्येचा सामना करीत आहेत. या सर्व्हिसेसना उत्पन्नात वर्षाकाठी 30 टक्के तोटा होत आहेत. SonyLIV App वरील ‘Scam 1992’ आणि MX Player वरील ‘आश्रम’ सारखे लोकप्रिय शो त्यांच्या लाँचिंगच्या दीड तास आधीच लीक झाले. या सर्व्हिस केवळ पासवर्ड शेअरिंग समस्येचा सामना करत आहेत, परंतु … Read more

मोदी सरकार महिला क्रेडिट योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार ‘पंतप्रधान क्रेडिट योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारी एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बातम्या हल्ली व्हायरल होत आहेत, केंद्र … Read more

सरकार महिलांच्या बँक खात्यात जमा करत आहे 2.20 लाख रुपये या बातमी मागील वास्तव जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल होतो आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल PIB (प्रेस इन्फर्मेशन … Read more

नवीन चित्रपट आणि टीव्ही शो येथून करा डाउनलोड, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूंमुळे लोकं घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा वेळी, लोकांसाठी घर बसल्या टीव्ही किंवा मोबाइलवर चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) किंवा टीव्ही शो (TV Shows) पाहणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. अशा परिस्थितीत थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत. … Read more

पोलिसांच्या गाडीत अचानक घुसून बकरी खाऊ लागली महत्वाची कागदपत्रे, पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्याला पाहून तुम्हालाही खूप आनंद होईल. अमेरिकेतील राज्य जॉर्जियातील एका पोलिस अधिकाऱ्यालाही आश्चर्य वाटले जेव्हा त्याने आपली कार उघडली तेव्हा त्याच्या गाडीत एक बकरी बसलेली आढळली. एवढेच नाही तर ती बकरी आनंदाने त्याची महत्त्वाची कागदपत्रे खात होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून … Read more