कोरोना संकटाच्या ‘आयत्या बिळात’ लपून बसलेल्या ‘युवा नागोबांसाठी’ एक पत्र

विचार तर कराल । प्रणाली सिसोदिया Disclaimer: COVID-19 दरम्यान फील्डवर विविध प्रकारचं काम करणाऱ्यांसाठी, COVID-19 रुग्णांची कुठल्याही प्रकारची सेवा करणाऱ्यांसाठी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी नसलेल्यांसाठी, गरोदर मित्र-मैत्रिणींसाठी, लहान बाळ घरात असणाऱ्यांसाठी आणि अत्यंत स्व-मग्न; ज्यांना सामाजिक बांधिलकी कशाशी खातात किंवा सहवेदना म्हणजे नेमकं काय हे माहित नसलेल्यांसाठी हे मनोगत नाही. ज्येष्ठ … Read more

सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

१२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने – परिवर्तनाचे वाटसरु

राष्ट्रीय युवक दिवस हा एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर त्यामागे एक प्रेरणा आहे युवकांना स्वतःमधील शक्ती ओळखण्याची, त्याला दिशा देण्याची..!!

आणि राहुल गांधी तिला म्हटले मला फक्त राहुल म्हण, सर नको!

चेन्नई | राहुल गांधी हे निवडणुकीचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच अनेक राज्यात दौरे करत आहेत. देशातील युवा बेरोजगारीच्या प्रश्नांवर ख़ास करून त्यांचे दौरे विशेष आहेत. राहुल गांधी हे आज तमिळनाडु राज्यातील चेन्नई येथील स्टेला मारिस कॉलेज आयोजित कार्यक्रमात एक ख़ास किस्सा घडला. राहुल गांधी आज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्या दरम्यान एक मूलगी प्रश्न … Read more

छात्रभारती, राष्ट्र सेवा दलाच्या लाँगमार्चच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Chatrabharati

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ एस.टी. प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेत आहेत त्यांनाही मोफत एस.टी. पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सवलती दिल्या जाव्यात या छात्र भारतीच्या महत्वाच्या मागण्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. शिक्षण – रोजगाराच्या हक्कासाठी छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने … Read more

तरुणांचा रुबाब वाढवणारी ‘जावा ३००’ पुन्हा रस्त्यावर धावणार

java

पुणे | पुन्हा एकदा तरुणांचा रुबाब वाढवायला येत आहे ‘जावा ३००’ बाईक. एक काळ गाजवणारी आणि १९ व्या दशकात २ सायलेंसरच्या आवाजाने तरुणांना मोहात पाडणारी ‘जावा ३००’ नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. महिंद्रा कंपनीने जावा कंपनीचे सर्वाधिकार ताब्यात घेतले असून, १५ नोव्हेंबरला ‘जावा ३००’ या बाईकचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. क्लासिक लेजंड्स प्रा. … Read more