Upcoming Marathi Film : चुकून चुका करणाऱ्या ‘चाळिशीत’ल्या चोरांची धम्माल गोष्ट; नव्याकोऱ्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

Upcoming Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Film) ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ … Read more

New Song : चाळिशीतल्या चोरांच्या ‘साला कॅरेक्टर’ गाण्याला रसिकांची पसंती; व्हिडीओ पहाच

New Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Song) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याचे नाव ‘साला कॅरेक्टर’ असे आहे. हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून रसिकांनी चांगली पसंती दिली आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव … Read more

Swatantryaveer Savarkar : स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर चर्चेत

Swatantryaveer Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swatantryaveer Savarkar) स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, महान क्रांतिकारक, समाजसुधारक, राजनेता, साहित्यिक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे अमूल्य योगदान प्रेक्षकांना पडद्यावर … Read more

Marathi Film : ‘सोसलेल्या जाणिवेतून..’; स्वरमयी बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Film) मराठी सिनेविश्वाचा आज जगभरात डंका आहे. यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मेहनत घेतली आहे. ज्यात न केवळ अभिनेता, अभिनेत्री तर दिग्दर्शक, निर्माते, संयोजक आणि संगीत कलाक्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. यामध्ये बाबूजींच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या अवीट सुरांनी साऱ्यांना वेड लावले. त्यांच्या ‘गीतरामायणा’ने तर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात अढळ स्थान … Read more

Kanni Movie Trailer : हृता- अजिंक्यच्या केमिस्ट्रीने पुन्हा वेधलं लक्ष; प्रेक्षकांचं मन जिंकायला ‘कन्नी’ झालाय सज्ज

Kanni Movie Trailer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kanni Movie Trailer) मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॅाटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांनी चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केले. या … Read more

‘सखी माझे देहभान’ गाण्यासाठी सलमान अलीने दिला आवाज; प्रेक्षकांनी केला प्रेमाचा वर्षाव

Sakhi Maze Dehbhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे … Read more

युट्युबवर व्हिडिओ पाहून घरीच केली प्रसुती; पतीच्या हट्टापायी नवजात बाळासह महिलेचा मृत्यू

crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तिरुवनंतपुरममध्ये युट्युबवर एक व्हिडिओ पाहून घरीच प्रसुती करण्याचा हट्ट केल्यामुळे एका महिलेने नवजात बाळासह स्वतःचा जीव गमावला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या 36 वर्षीय महिलेच्या पतीने आपल्या पत्नीकडे घरीच प्रसूती करण्याचा हट्ट केला होता. परंतु घरातच बाळाला जन्म देताना या महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. ही … Read more