Nach Ga Ghuma : ‘बाईचं आयुष्य असंच…’: ‘नाच गं घुमा’च्या ट्रेलरने हसता हसवता टचकन आणलं डोळ्यात पाणी

Nach Ga Ghuma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) चित्रपटाची विशेष चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टायटल साँग, गडबड गीत आणि टीझर अगदी काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाले. यानंतर आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर … Read more

मनाच्या कुपीत जपून ठेवलेली प्रेमकथा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘अप्सरा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

Apsara Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एक अनोखी प्रेमकथा असलेल्या ‘अप्सरा’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. एका प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड लाभलेल्या या चित्रपटात अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १० मे २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला … Read more

सलग 12 तास..!! तरुणाच्या ट्रेडमिल रनिंगची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पहा VIDEO

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वजन वाढू लागलं की जिममध्ये जायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं आणि जिममध्ये गेल्यानंतर तिथली उपकरणे पाहून आधीच घाम निघायला लागतो. वजन कमी करण्यासाठी तसेच फिट राहण्यासाठी जिममधील प्रशिक्षक ट्रेडमिलवर धावायला लावतात. धावता धावता कधी धाप लागते ते कळतही नाही. असे असताना एका तरुणाने ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले … Read more

Heeramandi : ‘भव्य सेट, रोमांचकारी कथानक आणि स्वातंत्र्याची पुकार…’; ‘हिरामंडी’चा ट्रेलर आउट

Heeramandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heeramandi) बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कायम त्यांच्या भव्य दिव्य सेट आणि रोमांचकारी सिनेमांसाठी चर्चेत असतात. ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचे सेट संजय लीला भन्साळी यांच्या संकल्पनेतून उदयास आले आहेत. प्रत्येक कथानकानुसार आवश्यक असणाऱ्या सेटची उभारणी करण्यासाठी संजय लीला भन्साळी विशेष मेहनत … Read more

Jar Tar Chi Goshta : ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पूर्ण होताच प्रेक्षकांना मिळालं सुरेल गिफ्ट; प्रियाच्या आवाजातील गाणं रिलीज

Jar Tar Chi Goshta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jar Tar Chi Goshta) मराठी रंगभूमीवरील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रत्येकवेळी या नाटकाचा प्रयोग लागला असता नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. नाट्य रसिकांकडून मिळणारं हे प्रेम दिवसागणिक वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय आणखी एक आनंदाची बाब अशी की, हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी … Read more

‘लाल माती, निळं पाणी..’; MHJ फेम कोकण कोहिनुर झळकले सप्तसूरच्या नव्या गाण्यात

Sunder Kokanraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे आणि मुख्य म्हणजे कोकणात जाण्याचे… कोकण मुळातच इतकं सुंदर आहे की त्याची ओढ लागतेच. म्हणूनच सप्तसूर म्युझिकने कोकणाचे सौंदर्य दाखवणारा एक नवाकोरा कमालीचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून या गाण्यामध्ये ‘महाराष्ट्राची … Read more

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला ‘या’ वस्तूंच्या वापराने काढा सुंदर रांगोळी; कौतुकाची होईल बरसात

Gudi Padwa 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gudi Padwa 2024) दिनदर्शिकेत दाखवल्याप्रमाणे या वर्षात उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले त्या दिवसापासून ‘गुढीपाडवा’ साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाले तेव्हा सर्वत्र विजयाची … Read more

‘सारे All Well असताना तू…’मधून उलगडणार ‘मायलेकी’ची मैत्री

Mylek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या आगामी नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. ‘असताना तू’ असे या नव्या … Read more

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या नव्या सिनेमाची घोषणा; ‘जुनं फर्निचर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Mahesh Manjrekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Manjrekar) सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आले. यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, … Read more

Upcoming Marathi Film : चुकून चुका करणाऱ्या ‘चाळिशीत’ल्या चोरांची धम्माल गोष्ट; नव्याकोऱ्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

Upcoming Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Film) ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ … Read more