#MSD : धोनीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी भावूक होत युवीनं केला व्हिडिओ पोस्ट
नवी दिल्ली । ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनीनं अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी त्याचे आभार मानले. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच … Read more