हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Loan : कोणत्याही स्टार्ट-अप संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे वाढीला असते. अनेक व्यवसाय चालवणाऱ्या मालकांच्या मनात आपण मागे राहिलो असल्याची भावना येऊ शकते. आपला व्यवसाय लवकरात लवकर वाढवण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा खूप मोठा दबाव देखील त्यांच्यावर असतो. ज्याचा अनेकदा मालकांना जास्त त्रास होऊ शकतो. ज्यामुळे नंतर प्रतिकूल आर्थिक परिणाम होण्याची शक्यता देखील असते.
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज हे साहाय्यकारी ठरते. मात्र चुकीच्या वेळी घेतलेले कर्ज किंवा सर्व अटी आणि नियम समजून न घेता घेतलेले कर्ज व्यवसायासाठी योग्य ठरत नाहीत. अशा प्रकारे घेतलेले कर्जामुळे व्यवसाय आर्थिकरित्या मागे पडतो. कारण त्यामुळे कमाई वाढू शकत नाही.
अशी परिस्थिती कमी करण्यासाठी बिझनेस लोन EMI कॅल्क्युलेटर हे एक चांगले साधन ठरू शकेल. यामुळे व्यवसायिकांना आपल्या कर्जाचा व्याजदर, त्याचा कालावधी आणि EMI बाबत माहिती समजू शकते. उदाहरणार्थ, आपल्यातील अनेक जणांकडून फक्त व्याजदरावर आधारित कर्जाचेच मूल्यांकन केले जाते. मात्र फक्त व्याजदरामुळे संपूर्ण माहिती कळू शकणार नाही. Business Loan
EMI Formula
हे लक्षात घ्या कि, बिझनेस लोनसाठी (किंवा कोणत्याही कर्जासाठी!) EMI चे कॅल्क्युलेशन करणे जरा अवघडच असते. यासाठी एक सूत्र देखील आहे, ज्याद्वारे कर्जदारांना आपल्या मंथली ईएमआयचे कॅल्क्युलेशन करणे सोपे होईल :
EMI = [P x R x (1+R) ^ N] / [(1+R) ^ (N-1)]
यापैकी,
‘P’ म्हणजे मूळ रक्कम आहे
‘N’ महिन्यांतील कर्जाचा कालावधी आहे
‘R’ हा दर महिन्याला लागू होणारा व्याजदर आहे
आता याद्वारे कर्जदाराकडून ईएमआय,कर्जाचा कालावधीचा अभ्यास करताना गुंतलेल्या सर्व गणितांचा विचार केला जावा. आपल्यातील अनेकांना हे गणित अवघड आणि गुंतागुंतीचे वाटू शकेल. Business Loan
मात्र, कर्जदारांची हीच अडचण घेऊन पूनावाला फिनकॉर्पने कर्जदारांसाठी आपल्या वेबसाइटवर फ्री ईएमआय कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे चांगली ग्राहक सेवा, पारदर्शकता आणि ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. इथे प्रत्येक कर्जासाठी एक वेगळे ईएमआय कॅल्क्युलेटर देण्यात आले आहे, ज्यामुळे कर्जदाराला कोणतेही अंदाज बांधण्याची किंवा कोणत्याही प्रकारची रक्कम देण्याची गरज नसते. इथे कर्जदाराला जे दिसते तेच मिळते. Business Loan
ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे
EMI कॅल्क्युलेटरद्वारे कर्जदाराला योग्य माहिती मिळण्यास आणि आर्थिक निर्णय घेण्यास मदत होते. मात्र असे असले तरीही याद्वारे कर्जाच्या निर्णय घेण्यात मदत करेल. कसे ते खाली दिलेल्या काही गोष्टींवरून पाहूयात.
कर्जाची किंमत
कोणत्याही कर्जामध्ये कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कर्जाचा कालावधी असे तीन प्रमुख घटक असतात. पहिले दोन घटक जितके जास्त (किंवा कमी) तितके कर्ज जास्त महाग (किंवा स्वस्त) असू शकेल. जेव्हा ईएमआय कॅल्क्युलेटर आपला ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी हे तीन घटक विचारात घेतो, तेव्हा कर्जदाराला हे फ्ता येईल की कर्जाची संपूर्ण किंमत किती आहे. Business Loan
योग्य कालावधी आणि EMI ची निवड
EMI कॅल्क्युलेटरमुळे कर्जदाराला कालावधी आणि EMI मध्ये संतुलन राखण्यास मदत होते. दीर्घ कालावधीच्या कर्जामुळे कमी EMI आणि जास्त व्याज द्यावा लागेल. तसेच दुसरीकडे, कमी कालावधीच्या कर्जामुळे जास्त EMI द्यावा लागेल. मात्र यामुळे व्याज कमी होईल. अशा परिस्थितीत EMI कॅल्क्युलेटर वापरून, कर्जदाराला कर्जाचे वेगवेगळे कालावधी आणि EMI रकमेची माहिती मिळू शकेल. Business Loan
आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे
यामुळे कर्जदाराला चांगले आर्थिक नियोजन करण्यास मदत होते. एकदा का कर्जदाराला आपल्याला किती मासिक ईएमआय द्यावा लागेल याची माहिती मिळाली तर तो आपल्या कॅश फ्लोचे योग्य प्रकारे नियोजन करू शकेल.
तुलना करणे
ईएमआय कॅल्क्युलेटर हे इतर कर्जदात्यांद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या ऑफरची तुलना करण्याचा एक उत्तम मार्ग देखील आहे. याचा वापर करून कर्जदाराला इतरही अनेक कर्जाच्या ऑफरचे ईएमआय आणि त्यावरील एकूण व्याजाची तुलना करता येईल. याद्वारे कर्जाच्या एकूण खर्चावर योग्य निर्णय घेता येईल, जो फक्त व्याजदरावर आधारित नसेल.
पूनावाला फिनकॉर्पचा फायदा
हे लक्षात घ्या कि, पूनावाला फिनकॉर्पचे बिझनेस लोन सुरक्षेसाठी काहीही तारण न ठेवता घेता येते. याशिवाय, पूनावाला फिनकॉर्प कडून व्यवसायासाठी ₹50 लाखांपर्यंतच्या मोठ्या कर्जाची रक्कमही दिली जाते. पूनावाला फिनकॉर्प कडून ग्राहकांना फास्ट ऑनलाइन कर्ज दिले जाते आहे. यामध्ये कर्जदारांना ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करता येतात. तसेच पूनावाला फिनकॉर्पकडून व्यावसायिकांसाठी कर्जाची व्यापक श्रेणी देखील आहे. त्याअंतर्गत व्यवसायाच्या विस्तारासाठी फंड देण्यापासून ते वर्किंग कॅपिटलही दिले जाते. Business Loan
पात्रता काय आहे ???
पूनावाला फिनकॉर्प कडून कर्ज घरण्यासाठी व्यवसाय सुरु करणाऱ्या मालकाचे वय किमान 24 वर्षांचे असावे. तसेच त्याचा CIBIL स्कोअरही 700 किंवा त्याहून जास्त असावा. तसेच व्यवसायाची किमान 2 वर्षां चे विंटेज असणे आवश्यक आहे. आणि त्याच्या वार्षिक उलाढाल ₹6 लाखांपेक्षा जास्त असावी लागेल. पूनावाला फिनकॉर्पच्या बिझनेस लोनची खास बाब अशी की, यामध्ये कर्जाच्या फोरक्लोजरवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. Business Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://poonawallafincorp.com/
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट