Business Loan : सरकार स्वस्तात देतंय 10 लाखांपर्यंत कर्ज; पहा कुठे कराल अर्ज?

Business Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Loan) देशभरातील अनेक तरुण मंडळी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असतात. आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कलागुणांचा वापर करून एक चांगला उद्योजक होण्याची धडपड करणाऱ्या या तरुणांना केंद्र सरकार प्रोत्साहन देते. स्वयंरोजगाराला चालना देता यावी म्हणून केंद्र सरकारमार्फत विविध योजना देखील राबवल्या जातात. ज्यांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या तरुण उद्योजकांना … Read more

HDFC Business Loan : HDFC बँक व्यवसायासाठी देतेय 5 लाखांचे कर्ज; पात्रता, अटी आणि व्याजदर चेक करा

HDFC Business Loan Process

HDFC Business Loan : अनेक तरुणांना आयुष्यात स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा असते. व्यवसायाचा अभ्यास, त्यासंबंधीचे ज्ञान मिळवल्यावर व्यवसाय उभारण्यासाठी भांडवलाची गरज भासते. अपेक्षित भांडवल नसेल तर व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक जण विविध बॅंका, पतसंस्थांकडून कर्ज घेतात. त्या कर्जाचे व्याज जास्त असल्याने वा नियम, अटी … Read more

Business Loan घेणे झाले फारच सोपे; ‘ही’ ट्रिक वापरुन जाणुन घ्या बेस्ट पर्याय कोणता?

Business Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Loan : कोणत्याही स्टार्ट-अप संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे वाढीला असते. अनेक व्यवसाय चालवणाऱ्या मालकांच्या मनात आपण मागे राहिलो असल्याची भावना येऊ शकते. आपला व्यवसाय लवकरात लवकर वाढवण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा खूप मोठा दबाव देखील त्यांच्यावर असतो. ज्याचा अनेकदा मालकांना जास्त त्रास होऊ शकतो. ज्यामुळे नंतर प्रतिकूल आर्थिक परिणाम … Read more

Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : व्यवसाय करण्यासाठी अशी उत्पादने शोधायला हवी ज्यांना वर्षभर आणि प्रत्येक हंगामात मागणी असेल. त्यामुळे जर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठा नफा कमवायचा असेल तर आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यासाठी वर्षभर मागणी आहे आणि ते प्रत्येक ऋतूमध्ये वापरले जाते. तसेच सर्व वयोगटातील लोकांकडून ते … Read more

Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!

Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business : जर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला टोफूचा व्यवसाय सुरु करता येईल. कारण या व्यवसायाद्वारे भरपूर कमाई करता येते. टोफूचा व्यवसाय म्हणजेच पनीरचा प्लांट उभारणे आहे. याद्वारे योग्य पद्धतीने मेहनत करून स्वतःचा एक ब्रँड स्थापित करता येईल. यामध्ये सुमारे 3 ते 4 लाख रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे … Read more

घरी बसून महिना 1 लाख कमावण्याचा फंडा; जाणुन घ्या ही Bussiness आयडिया

Money

नवी दिल्ली | प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा विचार करत असतो. कधी पैशांच्या अडचणीमुळे तर कधी योग्य व्यवसायाची कल्पना नसल्यामुळे काम होत नाही. जर आपण दैनंदिन गोष्टींचा नीट विचार केला तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक बिझनेस आयडिया विखुरलेल्या आहेत, ज्या सुरू करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत. तसेच याद्वारे चांगले पैसे कमावण्याच्या … Read more

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटींहून जास्त लाभार्थ्यांना मिळाले 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज

FD

नवी दिल्ली । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की,” सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) आतापर्यंत 34.42 कोटींहून जास्त लाभार्थ्यांना 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.” 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉन-कॉर्पोरेट आणि बिगर-शेती लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी PMMY लाँच केले होते. अर्थमंत्र्यांचे स्टेटमेंट या योजनेच्या … Read more

आता व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार लोन; त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा हे जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । तुम्हीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का ? व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हा सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्ज देता यावे यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) अंतर्गत मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एन्टरप्रायझेसना परवडणाऱ्या दरात कर्ज दिले जाते. केंद्र सरकारने … Read more

Paytm वर विना गॅरंटी मिळेल 5 लाखांचे लोन, त्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

Paytm

नवी दिल्ली । जर तुम्ही छोटे व्यापारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. Paytm ने लहान व्यापाऱ्यांना 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी एक छान ऑफर आणली आहे. तसेच हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरेंटी देण्याची गरज नाही. शिवाय, ते फेडण्यासाठी, Paytm ने डेली EMI चा पर्याय देखील दिला आहे. Paytm ने या संदर्भात … Read more

व्यवसायासाठी खूप उपयोगी ठरते बिझनेस लोन; जाणून घ्या काय आहेत फायदे

FD

नवी दिल्ली | तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा जास्त उत्पादनासाठी प्रगत मशीन्स घ्यायच्या असेल किंवा नवीन युनिट सुरू करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज असेल. या सर्व कामांसाठी आपल्याला आणखी पैशांची गरज असेल तर अशा आर्थिक गरजा आपण बिझनेस लोन घेऊन पूर्ण करू शकतो. हे स्पर्धेचे युग आहे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सतत आपल्या संसाधनांमध्ये … Read more