सतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे

Selfie
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना सतत फोटो काढायची जास्त सवय असते. आजकाल आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कॅमेराबंद करण्याची सवय निर्माण झाली आहे. अनेक आनंदी क्षण साठवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. कुठे फिरायला गेला असाल तर तेथे तुम्हाला त्या जागेचा आनंद लुटण्यापेक्षा त्या जागेवर सेल्फी काढणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. सारखा सेल्फी काढणे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगली गोष्ट नाही. कारण तो एक प्रकारचा आजार मानला जातो.

काय आहेत दुष्परिणाम —

-डिप्रेशन वाढण्याची भीती असते.
– व्यक्ती एकलकोंडा होतो.
– याचो अति क्रेझ हि डीसमोफोबिया रूप धारण करते.

उपचार —
– मानस तज्ज्ञच सल्ला घ्या.
-केवळ सोशल मीडिया पासून दूर राहा.
– आपले वैयक्तिक लाइफ जगण्याचा प्रयत्न करा.
– आजूबाजूच्या समाजाशी संपर्कात राहा .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’