मुंबई हुन कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅन्कर लीक; पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गॅस गळती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

कोल्हापूरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकरमधून सातारा शहराजवळील वाडी फाटा येथे गँस गळती झाली. गँसगळतीमुळे वाहन चालकांच्यात घबराटीचे वातावरण होते. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464536811508165

पुणे- बँगलोर महामार्गावर गँस गळती झाली.गँस गळतीमुळे सातारा शहराजवळील वाढे फाटा परिसरात खळबळ उडाली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोल्हापूरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकरमधून गँस गळती झाली. गँसगळतीमुळे वाहन चालकांच्यात घबराटीचे वातावरण होते. सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली.

वाढे फाटा येथे पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांनी टँकर चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. ड्राइव्हरने अचानक गाडी थांबवली आणि खाली उतरून पाहिले असता गँस गळती होत असल्याचे दिसून आले. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गँस गळती थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले