Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Airtel Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअरटेल (Airtel) ने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला असून ज्यात नेटफ्लिक्स (Netflix) सबस्क्रिप्शन मोफत दिले. Netflix ने या आधीच निवडक Airtel प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन प्रदान केले गेले आहेत, परंतु आता कंपनीने ब्रॉडबँड प्लॅनसह नेटफ्लिक्सची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. Airtel ने एक प्लॅन लॉन्च केला असून त्याद्वारे ग्राहकांना मनसोक्तपणे चित्रपट … Read more

इलेक्ट्रिक विमान ते चंद्रावर शहर… ; एलोन मस्क यांच्या डोक्यातील ‘या’ 5 कल्पनांचा तुम्ही विचारही केला नसेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क सध्या जोरदार फॉर्मात आहेत. एलोन मस्क यशाच्या अशा शिखरावर आहेत की ते ज्या गोष्टीला स्पर्श करतील ते सोने बनेल. 246 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक… दिग्गज दक्षिण आफ्रिकन-कॅनेडियन-अमेरिकन व्यापारी, गुंतवणूकदार, अभियंता, … टेस्ला, न्यूरोलिंक, स्पेसएक्स, द सारख्या कंपन्यांचे मालक.. एलोन मस्क यांच्या यशाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच चालला … Read more

Maruti Suzuki Car Price | मारुतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांच्या किंमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना?

Maruti Suzuki Car Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुजूकी (Maruti Suzuki Car Price) ने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने कंपनीने गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत.मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत दोन डीलरशिप अंतर्गत आपली वाहने विकते. यामध्ये कंपनीने एरिना डीलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. यंदा दुसऱ्यांदा मारुती … Read more

Mahindra Cars Price : Bolero पासून Scorpio पर्यंत महिंद्राच्या सर्व 10 गाड्यांच्या नव्या किंमती काय? फक्त 2 मिनिटांत घ्या जाणुन

Mahindra Cars Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra Cars Price) या कंपनीची देशातील आघाडीच्या वाहन निर्माता कंपन्या मध्ये गणना केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्राने देशातील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र आता महिंद्राने आपल्या नव्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे तुम्ही जर महिंद्राची गाडी खरेदी करणार असाल तर सर्वप्रथम या नव्या गाड्यांच्या किमती … Read more

New Mahindra Scorpio: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लाँच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

New Mahindra Scorpio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय लोकांच्या मनावर गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारी महिंद्रा स्कार्पिओ लवकरच आपल्या नव्या (New Mahindra Scorpio) अवतारात येणार आहे. कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ येत्या जून महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. महिंद्राने सर्वप्रथम 2002 साली आपली पहिली स्कॉर्पिओ गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर या गाडीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद … Read more

Ola Electric चा मोठा निर्णय!! तब्बल 1,441 स्कुटर परत मागवल्या; ‘हे’ आहे कारण

OLA SCOOTER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इलेक्ट्रिक स्कुटरसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला इलेक्ट्रिकने तब्बल 1,441 इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या बाजारातून परत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २६ मार्चला ओलाच्या स्कुटरला आग लागली होती. त्या घटनेची चौकशी कंपनी करणार आहे तोपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव ओलाने 1,441 इलेक्ट्रिक दुचाकी परत मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे टेस्टिंग … Read more

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Kia Carens CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक लोकांचा कल CNG गाडी खरेदी करण्याकडे वळला आहे . भारतात Tata Motors, Mahindra, Hyundai Motors आणि MG Motor तसेच Jeep यासह इतर अनेक कंपन्यांनी मध्यम आकाराच्या SUV गाड्यांची निर्मिती केली आहे. तसेच लोकांचा कल CNG कडे असल्याने त्यांची विक्रीही चांगली होत आहे. त्याच … Read more

Maruti Suzuki लवकरच लाँच करणार ‘ही’ दमदार कार; Kia Carens ला देणार टक्कर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Maruti Suzuki) मारुती सुझुकी या कंपनीचे नाव आकर्षक आणि आलिशान कारच्या कंपनीत  आजही मानाने घेतले जाते. अशातच आता मारुती सुझुकी या कंपनीने आपली दमदार अशी नवीन कार तयार केली आहे. कि जी Kia Carens या कारला टक्कर देणार आहे. ती आहे Maruti XL6 हि होय. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अॅडव्हान्स फीचर्स … Read more

WhatsApp च्या ‘या’ फिचरसाठी आता मोजावे लागणार पैसे; तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार? जाणुन घ्या

Hello Maharashtra Whatsapp Group Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WhatsApp आपल्या यूजर्स साठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स जोडत असते. अलीकडेच व्हॉट्सअॅपवर मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर जोडण्यात आले आहे. आता व्हाट्सअँप या फिचरचा विस्तार करण्याची योजना आखत असून यानंतर व्हाट्सअँप यूजर्स चारपेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच खाते वापरू शकतील. सध्या एकाच वेळी टॅबलेट, संगणक/लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकच अकॉउंट आपण ओपन करू शकतो . … Read more

Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, … Read more