व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Best Battery Backup Smartphone : दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणारे ‘हे’ 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Best Battery Backup Smartphone : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर खूपच वाढलेला आहे. ज्यामुळे अनेकदा फोनची बॅटरी लवकर संपते. हे लक्षात घ्या कि, इंटरनेटवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गेम खेळण्यासाठी सर्वाधिक बॅटरी खर्च होते. ही सदचन लक्षात ठेऊनच आता कंपन्यांनी असे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, जे जास्त काळ बॅटरी बॅकअप देतील. चला तर मग आज आपण दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणाऱ्या स्मार्टफोन्सबाबतची माहिती जाणून घेऊयात…

iPhone 13 Pro Review: When Apple gets it right, everyone else plays catch up

Apple iPhone 13 : Apple च्या iPhone 13 मध्ये 3240mAh बॅटरी दिली गेली आहे, जी एका चार्जमध्ये पूर्ण एक दिवस टिकू शकते. या स्मार्टफोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सध्या फ्लिपकार्टवर 65999 रुपये आहे. iOS 15 वर काम करणारा हा फोन iOS 16.1 आणि A15 बायोनिक चिपसेटमध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो. Best Battery Backup Smartphone

 

Oppo Reno 8 specifications leaked online ahead of May 23 official launch event

Oppo Reno 8 5G : या फोनमध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग देणारी 4,500mAh बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, फक्त 11 मिनिटांतच हा फोन 50% चार्ज होईल तर पूर्ण चार्ज होण्यासाठी 28 मिनिटे लागतील. 8 GB रॅम असलेल्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 MT6893Z प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 50MP + 8MP + 2MP प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला गेला आहे.फ्लिपकार्टवर हा फोन 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. Best Battery Backup Smartphone

realme narzo 50A Prime review: A basic and stylish phone - GadgetMatch

Realme Narzo 50A : Realme च्या या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स दिले गेले आहेत. या फोनमध्ये 6000 mAh Li-Polymer ची पॉवरफुल बॅटरी मिळेल. जी एका चार्जमध्ये दीर्घ काळ बॅकअप देते. यासोबतच या फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर, 50MP + 2MP + 2MP चा रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 11,499 रुपयांमध्ये मिळत आहे. Best Battery Backup Smartphone

Samsung announces India launch date for Galaxy M13, Galaxy M13 5G | Technology News,The Indian Express

Samsung Galaxy M13 : सॅमसंगच्या या फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळेल. जी दीर्घ काळ बॅकअप देते. याव्यतिरिक्त, यामध्ये FHD + डिस्प्ले, 50 MP ट्रिपल कॅमेरा आणि Exynos 850 प्रोसेसरही देण्यात आलेला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 11,499 रुपयांना मिळत आहे. Best Battery Backup Smartphone

Samsung Galaxy M32 5G Specifications Price, दमदार बैटरी और 5 कैमरों से पैक्ड है नया Samsung Galaxy M32 5G, देखें इस 5G Mobile की खूबियां-प्राइस - samsung galaxy m32 5g specifications this

Samsung Galaxy M32 5G : सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी दीर्घ काळ बॅकअप देते. यासोबतच 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देखील मिळेल. तसेच 48MP क्वाड कॅमेरा असलेला हा फोन फ्लिपकार्टवर 22989 रुपयांना मिळत आहे. Best Battery Backup Smartphone

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://buy.realme.com/in/goods/553

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा