आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत

Vivo V21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीवो कंपनीने भारतात नुकताच वीवो V21e 5G हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देण्याची शक्यता आहे. वीवो V21e 5Gचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये आहे. हा … Read more

पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार Oppo Reno 6; जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

Oppo Reno 6

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 हि सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ लाँच करण्यात आले होते. या सिरीजमधला Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

आता एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार WhatsApp; जाणून घ्या फायदे आणि तोटे

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोन युजरच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनले आहे. आजकाल दररोजच्या कामापासून ते ऑफिसपर्यंतची अनेक काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत असतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरची जोरदार चर्चा सुरु आहे. या फीचरमुळे एकाच वेळी चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. यामुळे युजर्स एकत्र पाच डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु … Read more

विजेला करा आता टाटा- बायबाय ! आता फक्त आवाजाने चार्ज होणार स्मार्टफोन्स

Mobile Charge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोन क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये अधिक क्षमतेच्या बॅटरीसोबतच फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. आता चीनची Xiaomi कंपनी एका खास डिव्हाइसवर काम करत आहे. ज्यामुळे केवळ आवाजाच्या मदतीने स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसची बॅटरी चार्ज होणार आहे. लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड शाओमीने या नवीन तंत्रज्ञानासाठी पेटेंट … Read more

YouTubeने iPhone-iPad यूजर्ससाठी आणले ‘हे’ खास फीचर

You Tube

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या YouTube ने iPhones आणि iPads साठी अखेर पिक्चर-इन-पिक्चर हा मोड जारी केला आहे. यामुळे यूजर्स आता डिव्हाइसवर दुसरे अ‍ॅप्स वापरताना युट्यूब व्हिडीओ पाहू शकणार आहेत. यूजर्सने YouTube अ‍ॅप बंद केल्यानंतर व्हिडीओ छोट्या विंडोमध्ये दिसणार आहे. या विंडोला यूजर्स स्क्रिनच्या इतर कॉर्नर्सला देखील हलवू शकणार आहेत. यूट्यूबचे PiP … Read more

आता कारप्रमाणेच बाईकचेदेखील ट्रॅक करता येणार लोकेशन !

Bike

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मोठमोठ्या शहरांमध्ये टू-व्हीलर चोरीच्या अनेक घटना घडत असतात. तुम्हालादेखील आपली टू-व्हीलर चोरीला जाण्याची चिंता सतावत असेल तर आता नो टेन्शन लवकरच आता बाईकवरदेखील जीपीएस सिक्युरिटी सिस्टीम बसवण्याचा विचार करण्यात येत आहे. आता मोटारसायकलवरची जीपीएस सिस्टीम केवळ बाइकची चोरी होत असताना नोटिफिकेशन्स देत नाहीत, तर बाइकचे नेमके लोकेशनदेखील सांगणार आहे. जीपीएस … Read more

हम तुम और 5G! न्यायालयाने २० लाखांचा दंड लावल्यावर जुही म्हणते, ‘जरूर आणा 5G’ पण..; पहा व्हिडीओ

Juhi Chawla

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे देश इतका प्रगत होत चालला आहे कि त्याला थांबविणे कुणाच्याही हातात नाही. या उलट देशाच्या प्रगतीवर जो तो आनंदी आहे. मात्र 5G काय खरच जरुरी आहे..? बरं मान्य आहे तर का? आणि हे कितपत सुरक्षित आहे याबाबत विचारणा करीत या तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली दिल्ली उच्च न्यायालयात … Read more

अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाचा दणका; 5Gविरोधातील याचिका फेटाळत 20 लाखांचा केला दंड

Juhi Chawala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशन विरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. याबाबत नागरिकांमध्ये कोणतीही जागरूकता नाही हे पाहता तिने यावेळी थेट न्यायालयाचे दार ठोठावले होते. जुहीने भारतात 5G तंत्रज्ञान लागू करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचे मुद्दे तिने योग्यरीत्या … Read more