लॉकडाऊन कालावधीत ‘या’ २ टेलिकॉम कंपन्यांनी गमावले लाखो ग्राहक

मुंबई । कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच मोठा फटका टेलिकॉम क्षेत्रातील बड्या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या अहवालानुसार लॉकडाऊन … Read more

भारतीय लेकीची गगनभरारी; अवकाशातील लघुग्रह काढला शोधून

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाचे संकट पसरले आहे. भारतात सुद्धा कोरोना दिवसेंदिवस वाढतच आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अश्यातच भारतात एक आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या लेकींनी कमाल करत मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघु ग्रह शोधून काढला आहे. गुजरात मधील दोन विद्यार्थिनींची हि गरुड झेप आहे . नासाने नेही या वृत्ताला दुजोरा … Read more

शरीरातील ऑक्सिजन ची तपासणी करण्याकरता मोबाईल अँपचा वापर घातक

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे. कोरोनामुळे सर्वत्र जीवन विस्कळीत झाले. ऑक्सिजनची तपासणी करण्याकरता अनेक अँप सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. अनेक मेसेज मध्ये सांगितलं आहे कि, कोरोना काळात तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असणे गरजेचे आहे. त्यानुसार ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी वेगळ्या अँप चा वापर करा . … Read more

भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अ‍ॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more

गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत ‘वर्क फॉम होम’ करू शकणार; हे आहे कारण

कॅलिफोर्निया । टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करत ‘वर्क फॉम होम’चा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत घरी बसून काम करू शकतील. कंपनीने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भारतात … Read more

जर TRAI ने लागू केले ‘हे’ नियम तर 100 हून अधिक टीव्ही चॅनेल्स होतील बंद, जाणून घ्या ‘हे’ नियम काय आहेत ?

जर TRAI ने लागू केले ‘हे’ नियम तर 100 हून अधिक टीव्ही चॅनेल्स होतील बंद, जाणून घ्या ‘हे’ नियम काय आहेत ? #HelloMaharashtra

मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा ५ वा स्मृतीदिन; राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा वाढवलेले खरे भारतरत्न

टीम हॅलो महाराष्ट्र । छोटी स्वप्नं पाहणं गुन्हा आहे असं देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, नागरिकांना बजावून सांगणाऱ्या भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचा आज ५ वा स्मृतिदिन. मुलांशी संवाद साधण्यात जीवनातील धन्यता मानणाऱ्या अब्दुल कलाम यांचा मृत्यू विद्यार्थ्यांसमोर भाषण करतानाच व्हावा हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. अवुल पाकिर जैनूलाबदीन अब्दुल कलाम हे कलामांचं पूर्ण नाव. १५ ऑक्टोबर … Read more

मोबाइल वर गप्पा मारण पडलं महागात ! कापावा लागला हात

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सगळे आपापल्या कामात मग्न असतात. धावपळीच्या या युगात ना कोणी कोणाला भेटत. की ना कोणाशी जाऊन एकांतात गप्पा मारल्या जात. कामाच्या टेन्शन मूळ हे सारं घडत आहे. सर्वजण मोबाइल च्या माध्यमातून संवाद साधत आहेत. सगळे लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल वरती घालवतात. मित्र मैत्रिणींना, नातेवाइकांना भेटण्यासाठी लोक आत्ता … Read more

सर्वात स्वस्त फोन ‘ONE PLUS Nord’ आज होणार लॉन्च, काय आहेत फीचर्स पहा..

नवी दिल्ली । मोबाईल वापरकर्त्यांनसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात नेहमी वेगवेगळे फीचर्स असलेले नवीन मॉडेल चे मोबाइल बाजारात येतात. अश्याच प्रकारचा स्वस्त आणि खास फिचर्सने बनवलेला “वन-प्लस नॉर्ड ” स्मार्टफोन आज लॉन्च होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स आतुरतेने वाट पाहत होते. वन- प्लस आज आपला नवीन फीचर्स असलेला ‘Nord’ फोन लॉन्च करणार आहे. … Read more

LinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960 लोकांना बसणार झळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीने म्हटले आहे की, ते जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 6 टक्क्यांनी कमी करणार आहे. कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे रिक्रूटमेंट प्रॉडक्ट्स ची मागणी कमी झाली आहे. लिंक्डइन वापरुन, कंपन्या … Read more