प्रत्येकाला कोरोना होऊ द्या, आणि मग कोरोनावरच अटॅक करुया..!! काय आहे ‘हर्ड इम्युनिटी’चा हटके पर्याय..??

“वयस्कर लोकांना आणि आजारी असलेल्या लोकसंख्येला संसर्ग न होता आपण समूह रोगप्रतिकारशक्तीपर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा समूह रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ती पुरेशा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा रोगाचा उद्रेकही थांबतो. वृद्ध लोकसंख्या वाचवण्यासाठी हा प्रयोग जास्त उपयोगी ठरु शकतो.”

लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more

गरवारे बेस्ट्रेचची स्थानिक यंत्रणांप्रती दृढ कृतज्ञता

जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे जगभरातील कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्याचे काम करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगभरात लोकांचे प्रमाण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे गरवारे बेस्ट्रेचने जाहीर केले आहे.

Jio ची Facebook सोबत डील! रिलायन्स समुहाची आत्तापर्यंत ‘या’ मोठ्या कंपन्यांत भागीदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकबरोबर एक मोठा करार केला आहे.या करारानुसार फेसबुक रिलायन्स जिओमध्ये १० टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांमध्ये खरेदी करेल.या करारामुळे आरआयएलला आपला कर्जाचा बोजा कमी करण्यास आणि फेसबुकमधील भारताची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन ४.६२ लाख … Read more

ZOOM ला टक्कर देण्यासाठी WhatsApp मैदानार! एकाचवेळी ८ जणांना करता येणार व्हिडिओ काॅल

वृत्तसंस्था | कोरोनामुळे देशात सर्वत्र सध्या लाॅकडान पाळले जात आहे. ३ मे पर्यंत अनेकजण वर्क फ्रोम होम करत आहेत. अनेकजण यावेळी झूम अॅपचा वापर कार्यालयीन कामासाठी करताना दिसत आहेत. आता झूम अॅपला टक्कर देण्यासाठी व्हाॅट्सअॅप मैदानात उतरले आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सतत आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवनवीन फीचर्स जारी करत असतो. आता … Read more

आता गुगलही काढणार स्मार्ट डेबिट कार्ड!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल आता फिजीकल कार्डदेखील बाजारात आणणार आहे.गुगल फिजिकल आणि वर्चुअल डेबिट कार्ड्स बनवित असल्याची बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार गुगलकडून आलेल्या या डेबिट कार्डची एक इमेज पब्लिश झाली आहे. या अहवालानुसार गूगल कार्ड व त्याच्याशी संबंधित खात्यातून शॉपिंग करता येते.हा मोबाईल फोनवर किंवा ऑनलाइनही वापरला जाऊ शकतो. सिटी आणि स्टेनफोर्ड … Read more

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक लॉन्च करणार ‘हे’ खास फिचर

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचं फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबत … Read more

WhatsApp लवकरच आणणार व्हिडिओ काॅलिंगचे ‘हे’ नवीन फिचर; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम जगभरात लोकप्रिय होत आहे. कोरोनामुळे जगभरातील लोक घरूनच काम करत आहेत. या कारणास्तव,बर्‍याच कंपन्या त्यांचे व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर बदलण्यासाठी आणि त्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी सतत काम करत आहेत.नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप असेच एक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ कॉलमध्ये जोडता … Read more

पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांचे आभार मानण्यासाठी गुगलने बनविला खास डूडल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पॅकेजिंग आणि शिपिंग उद्योगातील लोक अजूनही मात्र लॉकडाऊनमध्ये लोकांना आवश्यक वस्तू देण्यासाठी काम करीत आहेत. या लोकांच्या मदतीने लॉकडाऊनमध्येही लोकांची कामं अत्यंत सुरळीत आणि जीवन सोपे झाले आहे.या लोकांना धन्यवाद देण्यासाठी गुगलने एक … Read more

ZOOM अ‍ॅप सुरक्षित नाही – गृह मंत्रालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरूच आहे.अशा परिस्थितीत लोक घरातूनच काम करत आहेत.ज्यामुळे व्हिडिओ कॉल आणि कॉन कॉलचा वापर सध्या वाढला आहे. यावेळी, लोक झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप देखील बरेच वापरत आहेत. परंतु या दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम अ‍ॅपसाठी एक अ‍ॅडव्हायझरी लागू केली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की हे अ‍ॅप … Read more