सोलापूरकरांनी अनुभवलं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’, सोलापूर विज्ञान केंद्राकडून आयोजन

आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूर विज्ञान केंद्राकडून सोय करण्यात आली होती. यावेळी सोलापूरकरांनी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली हो

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअ‍ॅप होणार गायब?

Techमित्र | व्हॉट्सअॅप आता असंख्य स्मार्टफोनमधून गायब होणार आहे. अनेक स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार असून याला काही आठवडे शिल्लक आहेत. व्हॉट्सअॅप ज्या स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे त्या यादीत तुमचाही फोन नाही ना? अँड्राॅइड आणि iOS फोन व्हाॅट्सअॅप चालविण्यास सक्षम नसतील. कारण १ फेब्रुवारी, २०२० पासून कंपनी काही जुन्या मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी समर्थन … Read more

‘यामाहा’ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक ‘R15’ नव्या अवतारात लाँच

‘यामाहा’ कंपनीने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा R15 V3 (Yamaha R15) नव्या BS-6 इंजिनसह लाँच केली आहे. यापूर्वी यामाहाने BS6 इंजिनसह FZ आणि FZS या दोन बाइक्स भारतात लाँच केल्या आहेत. R15 V3 च्या BS6 व्हर्जनची किंमत 1.46 लाख रुपये(एक्स-शोरुम) आहे.

आयफोन आता सामन्यांच्या आवाक्यात, माफक किंमतीत iPhone 9 होणार भारतात लाँच

जगप्रसिद्ध कंपनी ऍपल आपल्या मोबाईल बनवण्याच्या वैशिष्टगुणांमुळे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. मात्र त्यांच्या मोबाईल फोन च्या किमती ह्या आवाक्याबाहेच्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते खरेदी करण्यासाठी नाराजी दर्शवतात. मात्र आता ऍपल ने हिची बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे. ऍपल कंपनी लवकरच भारतामध्ये सर्वात स्वस्त आयफोन लाँच करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समोर आले आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

आणि आनंद महिंद्रा यांचा मोबाईल चार्ज झाला !

हिंद्रा आणि महिंद्रा चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे आपल्या सामाजिक आणि अनोख्या विषयांच्या ट्विटमुळे कायम चर्चेमध्ये असतात. विशेष म्हणजे त्यांच्या अशा अनोख्या आणि वेगळ्या ट्विटचे कायमच चर्चेचा विषय ठरतात. तसेच त्यांना चांगलेच पसंद देखील केले जाते. सध्या त्यांचे असेच एक भन्नाट ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याची एक भन्नाट कल्पना सांगितली आहे. ही पोस्ट आणि त्यामधील भन्नाट कल्पना पाहिल्यानंतर ‘देशी इंडियन जुगाड’ ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

तुमचं Youtube चॅनल कधीही बंद होऊ शकतं, युट्यूबची नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात युट्यूबने नवे नियम जारी करत सांगितलं की, जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील. युट्यूब नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या … Read more

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more

आत्महत्या केलेल्या आईच्या शोधात..एक नोबेल विजेता

आपल्या आईचं जे शब्दचित्र पीटर हँडके यांनी रेखाटलं आहे त्यासाठी तरी त्यांचं कौतुक होत राहील हे निश्चित..!

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.