ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । महाविकासआघाडीचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती. त्यानुसार आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात संपन्न झाला. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह ७ जणांचा समावेश करण्यात आला होता. तर आजच्या विस्तारात ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये २६ जणांची वर्णी कॅबिनेटपदी लागली तर १० जणांना राज्यमंत्रीपद मिळाले.

आज शपथ घेतलेले कॅबिनेट मंत्री
उपमुख्यमंत्री – अजित पवार

कॅबिनेट मंत्री

अशोक चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
वर्षा गायकवाड
डॉ. राजेंद्र शिंगाणे
नवाब मलिक
राजेश टोपे
सुनिल केदार
संजय राठोड
गुलाबराव पाटील
अमित देशमुख
दादा भुसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
बाळासाहेब पाटील
यशोमती ठाकूर
अनिल परब
उदय सामंत
के.सी. पाडवी
शंकरराव गडाख
असलम शेख
आदित्य ठाकरे

शपथ घेतलेले राज्यमंत्री 
अब्दुल सत्तार
सतेज उर्फ बंटी पाटील
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
विश्वजीत कदम
दत्तात्रय भारणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील येड्रावकर

Leave a Comment