व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IT कंपनीच्या ‘या’ Multibagger Stock ने 200% रिटर्न देत गुंतवणूकदारांना केले मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षात भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठा नफा कमावून देत आहेत. मात्र गेले काही बाजारात कधी वाढ तर कधी घसरण होते आहेत. मात्र बाजारातील या अनिश्चिततेच्या वातावरणातही अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी बघायला मिळते आहे. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी घसरण होऊनही गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे.

Multibagger Stock This share of Dolly Khanna gave a return of 328 percent  in one year share price increased 4 times Pi News | PRO IQRA NEWS

क्रेसांडा सोल्युशन्स लिमिटेडचे शेअर्स देखील असेच आहेत. 07 मार्च 2022 रोजी 8.77 रुपये किंमत असलेले हे शेअर्स 03 मार्च 2023 रोजी 26.23 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अशा प्रकारे गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना 200% पेक्षा जास्त रिटर्न मिळवून दिला आहे. जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आज 3 लाख रुपये मिळाले असते. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

Cressanda Solutions IT ही कंपनी डिजिटल मीडिया आणि IT सक्षम सेवा पुरवते. ही कंपनी S&P BSE SmallCap Index चा देखील एक भाग आहे. स्टँडअलोन आधारावर, कंपनीचा निव्वळ महसूल 12.18% ने वाढून 23.45 कोटी रुपयांवर गेला आहे. Multibagger Stock

Multibagger stock: ₹1 lakh becomes ₹10 crore in 20 years in this bank share  | Mint

कंपनी सध्या 297x च्या TTM PE वर ट्रेड करत आहे तर इंडस्ट्री PE 28.71x आहे. आज या कंपनीचे शेअर्स 22.52 रुपयांच्या पातळीवर उघडले. तसेच या शेअर्सने आज 23.24 रुपयांचा उच्चांक तर 23.93 रुपयांचा नीचांक गाठला. बीएसईवर या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे 51.20 आणि 10.63 रुपये आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/cressanda-solutions-ltd/cressan/512379

हे पण वाचा :
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
Bank FD : ‘या’ 5 स्पेशल FD वर मिळते आहे जबरदस्त व्याज, फक्त ‘या’ तारखेपर्यंतच संधी उपलब्ध