धक्कादायक! आदिवासी चिमुकलीवर वाघाचा घरात घुसून प्राणघातक हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

मेळघाटाची राजधाणी धारणी मुख्यालयापासुन २८ , किमी अंतरावरील १०-१२ घरे असणार्या गावात सायंकाळी ०७:०० च्या दरम्यान आपला घराबाहेर खेळत असलेल्या बारकी राजु डवाल (वय १२) हिच्यावर अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविला. हि बीतमी पसरताच संपुर्ण धारणी तालुक्यात एकच खडबळ माजली असुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केकदाखेडा गावाभोवती संपुर्ण घणदाट जंगल आहे व जवळच पुनर्रवसित डोलार चे जंगल आहे. गुप्त सुत्रांपासुन मिळालेल्या माहीतीनुसार २३ जुन ला डोलार जंगलात नागपुर येथील आदमखोर वाघ वनविभागाने सोडला व तोच वाघ आता गावात दहशत निर्माण करत आहे. बारकि ला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले होते.

मात्र तीची प्रकु्ती चिंताजनक वाटल्याने तिला अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालय येथे काल रात्रि ऊशिरा रेफर करण्यात आले आहे. संबंधित वनविभाग आदमखोर वाघाच्या शोधात असल्याचे गावकर्यांनी सांगीतले आहे सोबतच गावांमध्ये दहशती चे वातावरण दिसुन येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

धक्कादायक! बिबट्याला गोळ्या घालून पंजे कापूले

ताडोबातील वाघानं केली अस्वलाची शिकार, व्हिडीओ वायर

पर्यटकाच्या कॅमेऱ्यासोबत वाघीणीने केले ‘असे’ काही

ताडोबात पर्यटकांनी वाघिणीसह बछड्यांचा मार्ग रोखला

 

 

Leave a Comment