टीम, HELLO महाराष्ट्र । ◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे. लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे.
◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.
◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.
◆केळे घालून शिरा करायचा असलयास तुपात़च केळयाचे काप तळावे मऊसर झाले की तयात रवा टाकुन नेहमीप्रमाणे शिरा करावा व तयामुळे केळयाचा चांगला वास शिरयाला येताे व काप काळेही पडत नाही.
◆बाजारातुन रवा आणलयावर ताे हाताला चटका बसेल इतपत किंवा तांबूस रंगावर (फार लालसर काळपट नकाे) भाजून ठेवावा मंजे तयात आळया , किडे हाेत नाहीत. तसेच कडधानयेही हाताला गरम लागतील इतकी भाजुन गार झालयावर बरणीत भरुन ठेवावीत. किड लागत नाही.