औरंगाबाद | शहरातील रविवारी चार वाजेच्या सुमारास वदळी वारे आणि काही प्रमाणात पाऊस सुरु झाला होता यात पाच ते साडेपाचच्या सुमारास या वादळी वारा आणि पावसाची तिव्हारात वाढली
यावेळी समृद्धी जयपूर शिवारा जवळील समृद्धी महामार्गावरून जात असलेल्या मामा भाच्याचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. गाडी थांबून एक जण फोनवर बोलत असताना ही घटना घडली यात प्रकाश शिंदे वय 39 वर्ष सुनील त्रिगोटे वय 38 वर्ष असे मयताचे नावे आहे. वादळीवाऱ्यातून ते दोघ दुचाकी वरून घराकडे जात होते त्यावेळी ही घटना घडली
त्यात प्रकाश जागीच जखमी झाला तर सुनील गंभीर जखमी झाला होता तेथील स्थानीय ग्रामस्थानी त्यांना रुग्णालयात नेत असताना सुनीलचीही प्रनजोत मळवली.